Tag sugarcane news

म्हणे, उसाला जास्त पाणी लागते… टीकाकारांचे तोंड होणार बंद!

khodva sugarcane

नवी दिल्ली : उसाला खूप पाणी लागते, त्यात इतर चार पिके होतात…. अशी टीका सर्रास होत असते. मात्र नव्या संशोधनाने टीकाकारांचे तोंड बंद होणार आहे. इतर कोणत्याही पिकापेक्षा उसाची प्रति घनमीटर उत्पादकता अधिकच आहे, असे नव्या संशोधनात आढळून झाले आहे.…

डिझेलमध्ये पाच टक्के इथेनॉल मिसळण्याचा विचार

Ethanol

नवी दिल्ली : केंद्र सरकार डिझेलमध्ये 5% इथेनॉल मिसळण्याच्या योजनेवर गांभीर्याने विचार करत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. भारतीय इंधनातील इथेनॉलचे प्रमाण वाढवून विदेशी कच्च्या तेलाची आयात कमी करण्यासाठी सरकार सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. त्याचाच भाग म्हणून ईबीपी अर्थात…

इथेनॉलचे दर वाढणार, सरकारचा प्रस्तावावर विचार सुरू

Ethanol Blending in Petrol

नवी दिल्ली : आगामी ऊस गळीत हंगामासाठी इथेनॉलच्या किमती वाढवण्याच्या प्रस्तावावर केंद्र सरकार विचार करत आहे, तसेच डिस्टिलरींनी सर्व प्रकारचे फीडस्टॉक वापरावेत यासाठीही प्रोत्साहन देण्याच्या योजनांवर विचारविनिमय सुरू आहे. पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणासाठी (इबीपी) २०३० पर्यंतचे उद्दिष्ट निश्चित करण्यात…

‘भीमाशंकर’ देणार रु. ३२०० चा अंतिम ऊस दर

Dilip Walse Patil

पुणे : अवसरी बु, (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सरलेल्या हंगामासाठी उसाला रू. ३२०० प्रति टन एवढा अंतिम दर देण्याची घोषणा केली आहे. संस्थापक-संचालक व राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा साखर कारखाना वेगाने प्रगती करत…

कोल्हे कारखान्याच्या मिल रोलरचे विवेक भैय्या यांच्या हस्ते पूजन

Kolhe Sugar Roller Puja

कोपरगांव :- सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या २०२४ – २५ गळीत हंगामातील मिल रोलरचे पूजन चेअरमन विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते १३ ऑगस्ट रोजी विधिवत पार पडले. प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी प्रास्तविक करताना सांगितले की, संजीवनी उद्योग…

साखर कारखान्यांसाठी पुण्यात २४ ला कार्यशाळा

sugar factory

पुणे – खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांचे पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी सहकार भारतीच्या वतीने येत्या २४ ऑगस्ट रोजी पुण्यात, साखर संकुल येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे पुणे विभाग प्रमुख गिरीश भवाळकर यांनी दिली. सहकार…

‘तेरणा’च्या कथित विक्रीच्या काव्याविरुद्ध लढा उभारणार

terna sugar factory

धाराशिव : तालुक्यातील ढोकी येथील भाडे तत्त्वावर असणारा तेरणा साखर कारखाना विक्री करुन खासगी उद्योजकाच्या घशात घालण्याचा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा डाव असल्याचा आरोप सभासद व कामगारांनी केला असून याप्रकरणी जनआंदोलन उभारण्याचा निर्धार तेरणा संघर्ष समितीने केला आहे. सहकारी तत्त्वावरील तेरणा…

राष्ट्रीय साखर महासंघाचा पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात

Vighnahar Sugar Pune

नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने दिल्लीत आयोजित कार्यक्रमात २०२२-२३ हंगामासाठीच्या राष्ट्रीय पुरस्कारांचे दिमाखात वितरण झाले. प्रमुख तीन पुरस्कार केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते, तर उर्वरित १८ पुरस्कारांचे वितरण सहकार राज्यमंत्री कृष्ण पाल यांच्या…

फक्त दोन वर्षे थांबा : साखर उद्योगाला अमित शहा यांचा शब्द

Amit Shah and Harshwardhan Patil

नवी दिल्ली : मोदी सरकारने साखर उद्योगाचा विषय जी-२० स्तरावर नेला आहे, त्यामुळे तुम्ही कितीही इथेनॉल तयार केला तरी तो कमीच पडेल, कारण तो विदेशातही निर्यात होईल; मात्र त्यासाठी साखर उद्योगाने केवळ दोन वर्षे प्रतीक्षा करावी, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार…

साखरेच्या एमएसपी वाढीसाठी पाटलांचा सहकारमंत्र्यांकडे आग्रह

Harshawardhan Patil

नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखरेची एमएसपी वाढवण्याचा निर्णय घेऊन साखर उद्योगाला दिलासा द्यावा, यासह चार प्रमुख मागण्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित यांच्याकडे महासंघाच्या दिल्लीतील कार्यक्रमात केल्या. एफआरपी वाढीचा निर्णय चांगला घेतला,…

Select Language »