Tag sugarcane news

ऊस शेती १०० टक्के ठिबक सिंचनाखाली आणण्याची गरज : गायकवाड

NetaFim Pune Conference

पुणे: राज्यातील ऊस लागवड क्षेत्र पूर्णतः ठिबक सिंचनाखाली आणण्यासाठी एका विशेष कृती गटाकडून अभ्यास चालू आहे. या गटाचा अहवाल दोन महिन्यांत सादर केला जाईल, अशी माहिती माजी साखर आयुक्त व ‘यशदा’चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांनी दिली. विद्राव्य खत वितरण…

संत तुकाराम कारखाना निवडणूक : दाभाडेंची याचिका फेटाळली

Sant Tukaram Sugar

पुणे : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या सभासद मतदार यादीबाबत संचालक माऊली दाभाडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली हरकत घेत याचिका न्यायालयाने फेटाळल्याने, कारखान्याच्या पंचवार्षिक निवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे जिल्हा सहकारी निवडणूक प्राधिकरणाने संत तुकाराम…

सिद्धराम सालिमठ नवे साखर आयुक्त

Siddharam Salimath IAS

मुंबई : अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालिमठ यांची शासनाने नवे साखर आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. ते डॉ. कुणाल खेमनार यांची जागा घेतील. आतापर्यंतचे सर्वांत तरुण साखर आयुक्त ठरलेले डॉ. खेमनार यांची मुंबईत सिडकोच्या सहमुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली करण्यात आली…

साखर उद्योगाचा प्राधान्य क्षेत्रात समावेश आवश्यक

P G Medhe Article

लाखो शेतकरी आणि कामगारांना उपजीविका प्रदान करतो. अलीकडील आकडेवारीनुसार, भारत जागतिक स्तरावर साखरेच्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे, जो जगातील साखर उत्पादनात अंदाजे 20% योगदान देतो. या उद्योगाची वाढ तांत्रिक प्रगती, सुधारित कृषी पद्धती आणि देशभरात असंख्य साखर कारखाने स्थापन…

साखर उत्पादन ४९ लाख टनांनी घटणार, महाराष्ट्राचा पहिला नंबर जाणार

Sugarcane Crushing

NFCSF कडून ताजा अंदाज जाहीर नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ अर्थात NFCSF च्या ताज्या अंदाजानुसार देशात यंदाच्या हंगामामध्ये सुमारे २७० टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. गत हंगामामध्ये ते ३१९ लाख टन होते. म्हणजे यंदा तुलनात्मकदृष्ट्या सुमारे…

त्या ऊसतोडणी मुकादमांवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Shetty-Fadnavis

कोल्हापूर : गुन्हे दाखल झालेल्या ऊस तोडणी मुकादमांवर कारवाई बाबत लवकरच गृह विभागाची बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी बोलताना दिले. गेल्या वर्षभरामध्ये राज्यात सुमारे २ हजारहून…

साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांच्यावर नवी जबाबदारी

Dr. Kunal Khemnar, Sugar Commissioner

मुंबई : साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांची बदली मुंबईत झाली आहे. याबाबतचा आदेश काही वेळापूर्वीच जारी करण्यात आला.सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरूच ठेवला आहे. मंगळवारी चार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये राज्याचे साखर आयुक्त कुणाल खेमनार यांची बदली…

मेढे सरांच्या मार्गदर्शनामुळेच शक्य झाले : शिंदे यांच्या भावना

Vishwajit Shinde, Datta Shirol Sugar

कोल्हापूर : साखर उद्योगातील तज्ज्ञ पी. जी. मेढे सर यांचे मार्गदर्शन आणि स्व. सा. रे. पाटील म्हणजे आमचे अप्पासाहेब यांचे कार्यसंस्कार यांमुळेच मी आज सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक (एमडी) पॅनलसाठी झालेल्या परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊ शकलो, अशी भावना…

मंगेश तिटकारे यांचा विशेष लेख

Mangesh Titkare lekh

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले.  या उद्योगाचा इतिहास, त्यासमोरील आव्हाने, दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना, उद्योगाच्या अपेक्षा …. इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी सहकार विकास महामंडळाचे एमडी, माजी साखर सहसंचालक, अभ्यासू अधिकारी…

Select Language »