‘निजलिंगाप्पा शुगर’मध्ये आहेर यांचा ‘क्लास’

आवडल्यास ही बातमी शेअर करा

बेळगाव : साखर उद्योगातील प्रथितयश सल्लागार श्री. वा. र. ‌आहेर यांनी निजलिंगाप्पा शुगर इन्स्टिट्यूट बेळगाव येथे शुगर इंजिनिअरिंगच्या प्रशिक्षणार्थींना ’एफिशियंट स्टीम डिस्ट्रिब्युशन – कंडेन्सेट रिकव्हरी सुटब्लोअर आणि सेफ्टी व्हॉल्व सेटिंग’ याविषयी शास्त्रीय पद्धतीने माहिती दिली.

प्रशिक्षणार्थींनी विषय सोप्या पद्धतीने समजावून सांगितले बद्दल संयोजक आणि सहभागी प्रशिक्षणार्थींनी आहेर यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संदीप बाडीगर यांनी केले आणि समारोप प्रा.सुनील यांनी केला.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »