Author 1

Author 1

…अन्यथा  *त्या* कारखान्यावर आंदोलन

गडहिंग्लज : तालुक्यातील बेरडवाडी परिसरात धान्यापासून अल्कोहोल निर्मिती करणारा कारखाना कार्यान्वित आहे. या कारखान्यामुळे परिसरातील पाणी प्रदूषित होत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.  याबाबत परिसरातील ग्रामस्थांनी या कारखान्याविरोधात तातडीने कारवाई करण्यासाठीचे निवेदन नुकतेच प्रांताधिकाऱ्यांना दिले आहे. निवेदनावर माजी सभापती…

शेतकरी, ऊस वाहतूकदारांना दिलासा देण्यासाठी कटिबद्ध

Babasaheb Patil, Cooperation Minister

सहकारमंत्री पाटील; आमदार शशिकांत शिंदेंनी उठवला आवाज मुंबई : ऊस तोडणी मुकादमांकडून सर्वसामान्य शेतकरी आणि वाहतूकदारांची फसवणूक होत असल्याचे चित्र राज्यात दिसत आहे. सातारा जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत १८ कोटी रुपयांची फसवणूक झालेली आहे. शेतकरी आणि वाहतूकदारांना दिलासा देण्यासाठी राज्य…

देशात ४० लाख टन साखर इथेनॉलकडे वळवणार?

sugarcane to ethanol

पुणे : जागतिक पातळीवरील अनेक संस्थांनी आगामी गळीत हंगामात (२०२५-२६) जगात साखर उत्पादन वाढण्याचा अंदाज  व्यक्त केला आहे. सरकारच्या इथेनॉल मिश्रणाच्या उद्दिष्टांमुळे साखर कारखान्यांना इथेनॉल उत्पादनाकडे वळण्यास प्रोत्साहन मिळत आहे.  भारत व ब्राझील, इथेनॉल उत्पादनावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत.…

१० पारितोषिकांसह देशात महाराष्ट्र प्रथम

NFCSF Press Release

राष्ट्रीय स्तरावरील साखर उद्योगातील गुणवत्ता पारितोषिकांचे वितरण नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ या शिखर संस्थेच्या वतीने देशातील सहकारी साखर कारखान्यांना तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, कमाल ऊस गाळप, सर्वोत्तम साखर उतारा अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल दरवर्षी…

भारतीय साखर उद्योग आता जागतिक दर्जाचा : केंद्रीय मंत्री जोशी

इथेनॉल उत्पादन चार पटीने वाढून १,८१० कोटी लिटरवर नवी दिल्ली : अकरा वर्षांत इथेनॉल उत्पादन चार पटीने वाढून १,८१० कोटी लिटरवर गेले. २०१३ मध्ये पेट्रोलमध्ये केवळ १.५३% इथेनॉल मिसळले जात होते. आता हे प्रमाण १९% वर गेले आहे. अशा परिस्थितीत…

साखर आयुक्तालयांतर्गत तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या

Sakhar Sankul

साखर आयुक्तालयातील सहसंचालकपदी प्रकाश अष्टेकर यांची नियुक्ती पुणे : साखर आयुक्तालयांतर्गत कार्यरत तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचे आदेश २ जुलै रोजी राज्य शासनाने जारी केले आहेत. साखर आयुक्तालयातील सहसंचालकपदी (प्रशासन) प्रकाश अष्टेकर यांची बदली करण्यात आली आहे. या बदल्यांमध्ये सहनिबंधक गट…

मोहनराव शिंदे साखर कारखान्यात अधिकारी पदांसाठी भरती सुरू

vsi jobs sugartoday

सांगली : प्रतिदिनी 4000 TCD गाळपक्षमता, 15 मे. वॅट को-जनरेशन प्रकल्प व प्रस्तावित 45 KLPD इथेनॉल प्रकल्प असलेल्या मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि., मोहननगर पोस्ट आरग, ता. मिरज, जि. सांगली येथे ऊस पुरवठा अधिकारी व ऊस विकास अधिकारी या…

मारुती महाराज कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना १५ टक्के पगारवाढ

Maruti Maharaj Sugar Salary Increment

लातूर : संत शिरोमणी मारुती महाराज कारखान्याच्या संचालक मंडळ अधिकारी यांनी काटकसर करून कारखान्याची प्रगती केली आहे.  या संचालक मंडळाच्या मागणीचा विचार करत मारुती महाराज कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या पगारात तब्बल १५ टक्क्यांनी वाढ केली आहे. कारखान्याची जशी आर्थिक परिस्थिती सुधारली जाईल,…

स्वाभिमानीचे थकीत ऊसबिलासाठी बेमुदत आंदोलन

Solapur Farmer's Agitation

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम २०२४-२५ संपून सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी अद्याप ऊसबिले  दिले नाहीत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्यावर वेळोवेळी हेलपाटे मारून त्या-त्या वेळी मागणी करूनही ऊसबिले अदा केली नाहीत. या पार्श्वभूमीवर…

थकित ऊस बिल मागणाऱ्या शेतकऱ्यास चेअरमनची काठीने मारहाण

sachin ghayal

सचिन घायाळ यांच्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल छत्रपती संभाजीनगर : थकित ऊस बिल मागितल्याच्या कारणावरून आपणास काठीने मारहाण केल्याची तक्रार एका ऊस उत्पादक शेतकऱ्याने चेअरमन सीए सचिन घायाळ यांच्याविरुद्ध केली आहे. त्यामुळे घायाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त…

Select Language »