कळमनुरी तालुक्यात २० गुंठ्यातील उसाला आग

कळमनुरी : तालुक्यातील वरूड शिवारात लागलेल्या आगीत एका शेतकऱ्याचा २० गुंठ्यांतील ऊस जळून खाक झाल्याची घटना नुकतीच घडली. या आगीत एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वरूड येथील शेतकरी भिकू नाना आडे यांनी गट क्रमांक ८ मधील २० गुंठ्यांत रसवंती…











