Author 1

Author 1

श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यात भरती

vsi jobs sugartoday

पुणे ः जिल्ह्यातील नामांकित श्रीनाथ म्हस्कोबा साखर साखर कारखान्यामध्ये खालील पदे त्वरित भरावयाची आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक ०५ डिसेंबर २०२५ पर्यंत hrm@shreenathsugar.com या ई-मेल आयडीवर अर्ज पाठविण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पत्ता ः श्रीनाथ म्हस्कोबा साखर…

डॉ. पतंगराव कदम सोनहिरा कारखान्यात विविध पदांची भरती

vsi jobs sugartoday

सांगली ः प्रतिदिन ९५०० मे. टन गाळप क्षमता असलेल्या व प्रतिदिन १०५ K.L.P.D. उत्पादन क्षमता असलेल्या डिस्टीलरी आणि २२ मेगावॉट सहवीजनिर्मिती प्रकल्प सुरू असलेल्या डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्यात खालील पदे त्वरित भरावयाची आहेत. तरी पात्र व अनुभवी…

ऊस ट्रॉली-दुचाकी धडकेत एक ठार; एक गंभीर

धाराशिव : ऊस वाहतूक करणाऱ्या एका ट्रॉलीला दुचाकी धडकल्‍याने एक जण जागीच ठार, तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना भाटशिरपुरा गावाजवळ मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. पद्मसिंह नाईकनवरे (वय ४६) असे ठार झालेल्‍याचे नाव आहे. प्रदीप…

सतर्कतेमुळे २५ एकर ऊस आगीपासून वाचविण्यात यश!

sugarcane field

बार्शी : आतापर्यंत आपण अनेक एकर्समधील उसाला लागलेल्या आगीवर नियंत्रण न मिळविता आल्याने करोडोचा उस खाक झाल्‍याच्या बातम्‍या वाचण्यात आल्‍या असतील; मात्र बार्शी तालुक्‍यात एका पोलिस पाटलाच्या सतर्कतेमुळे तब्बल २५ एकरावरील ऊस आगीपासून वाचविण्यात यश आल्‍याची एक दिलासादायक घटना उघडकीस…

हार्वेस्टरने ऊस तोडणी..!

पुणे ः  गेल्या २० दिवसांपासून राज्यभरात यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरू झाला आहे. यासाठी लागणाऱ्या उसाची तोड जोरात सुरू आहे. काही ठिकाणी मजूर उसतोड करताना दिसत आहेत, तर काही ठिकाणी अत्याधुनिक हार्वेस्टरसारख्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तोड होताना दिसत आहे. शिरूर तालुक्याच्या…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदयात्रेची सांगता

कोल्हापूर : कारखान्याकडून पहिली उचल ३६०० रुपये आणि ३१ कोटी रुपयांच्या थकित एफआरपी मिळावी यासाठी शुक्रवारपासून (ता. १४) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पदयात्रा सुरू होती. त्याची सांगता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली नेसरी (ता. गडहिंग्लज)…

पेनगंगा साखर कारखान्यात थेट मुलाखती

vsi jobs sugartoday

बुलढाणा : 2500 मे.टन प्रति दिन गाळप क्षमता असलेल्या अत्याधुनिक पेनगंगा साखर कारखान्यात खालील पदे त्वरित भरावयाची आहेत. त्यासाठी अनुभवी व पात्र इच्छूक उमेदवारांनी आपले अर्ज, शैक्षणिक पात्रता, अनुभव व पगार दाखल्यांसह कारखाना कार्यस्थळावर शुक्रवारी 21 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11.00…

गंगामाऊली शुगरमध्ये कायम हंगामी पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

बीड : गंगामाऊली शुगर या खासगी तत्त्वावरील साखर कारखान्यात खालील कायम हंगामी सेवेच्या रिक्त पदांच्या जागा त्वरित भरावयाची आहेत. सदर पदांसाठी प्रत्यक्ष पदावर ०४ ते ०५ वर्षे काम केलेल्या इच्छुक, पात्र व अनुभवी उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता, प्रत्यक्ष कामाचा अनूभव,…

..अन्यथा कारखानदारांच्या घरासमोर कांठाळ्या आंदोलन

सोलापूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या गतवर्षीच्या थकलेल्या एफआरपी आणि ऊस दर जाहीर करण्याबाबत स्थानिक शेतकरी संघटना आणि प्रशासनाने तसेच साखर आयुक्तांनी वारंवार सूचना देउनही सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार मात्र शेतऱ्यांना केराची टोपली दाखवताना दिसत आहे. यंदाचा हंगाम शासनाचे नियम व अटी…

सांगलीतील तब्बल ५० एकर ऊस जळून खाक

सांगली :  पलुस तालुक्यातील किर्लोस्करवाडी परिसरातील बुर्ली येथे एका शेतकऱ्याचा तब्बल ५० एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना नुकतीच घडली. या आगीत शेतकऱ्याची प्रचंड आर्थिक हानी झाली आहे. येथील नलवडे मळा परिसरात बुधवारी दुपारी सुमारास अडीच वाजता उसाच्या शेताला अचानक…

Select Language »