‘एनसीएल’च्या विद्यार्थ्यांची किमया : फक्त ६७५ रुपयांत घरगुती गॅस!

पुणे : स्वयंपाकाच्या गॅसच्या (LPG) वाढत्या किमतींना आता एक स्वस्त आणि ‘अस्सल देशी’ पर्याय उपलब्ध झाला आहे. पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) ११ विद्यार्थ्यांनी मिथेनॉलपासून ‘डायमिथील इथर’ (DME) हा ज्वलनशील गॅस तयार करण्यात यश मिळवले आहे. २०१८ पासून अकरा विद्यार्थ्यांनी…









