इतर कारखान्यास ऊस दिल्यास सवलती बंद करणार : जगताप

बारामती : ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी कारखान्याकडे नोंद केलेला ऊस संमतीशिवाय इतर कारखान्यास दिल्यास साखर, ऊस रोपे, ऊस बियाणे, ताग, सोयाबीन बियाणे, कंपोस्ट खत आदी सवलती बंद करण्यात येणार आहेत. हार्वेस्टर ऊस तोडणी करण्याकरिता प्राधान्य देण्यात आल्याने सभासदांनी शेतात किमान…











