Author 1

Author 1

साखर व जैवऊर्जा क्षेत्रासाठी तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य : संगीत सिंगला

मुंबई : भारत सरकारच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (डीआरडीओ) एकात्मिक वित्तीय सल्लागार संगीत सिंगला यांनी साखर व जैवऊर्जा क्षेत्राच्या भविष्यासंदर्भात महत्त्वपूर्ण विचार मांडले. त्यांनी सांगितले की, या क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी कृषीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक वापर आणि साखर कारखाने व…

SEIC 2026 : इथेनॉल क्षेत्रासाठी ऊस-मका दोन्ही महत्त्वाचे : तज्ज्ञांचे मत

मुंबई : भारतातील इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाचा विस्तार आणि जैवऊर्जा क्षेत्रातील विविधीकरणाच्या पार्श्वभूमीवर शुगर इथेनॉल बायोएनर्जी इंडिया कॉन्फरन्स (SEIC) 2026 मधील “द फीडस्टॉक फिक्स” या परिसंवादात तज्ज्ञांनी महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. 🔹 ऊस आणि मका दोन्ही महत्त्वाचेउत्तम शुगर मिल्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक…

जलसंवर्धनावर आधारित ऊसशेतीतून शाश्वत ऊर्जा क्रांती : नितीन गडकरी

Nitin Gadakari at Praj Pune

मुंबई : येथे आयोजित शुगर इथेनॉल बायोएनर्जी इंडिया कॉन्फरन्स 2026 मध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारताच्या ऊर्जा धोरणाबाबत महत्त्वपूर्ण विचार मांडले. त्यांनी सांगितले की ऊसशेतीत जलसंवर्धन आणि सिंचन कार्यक्षमता वाढविणे ही साखर व इथेनॉल उद्योगाच्या…

औद्योगिक अल्कोहोलचा गैरवापर थांबवण्यासाठी सरकार सज्ज

पुणे : राज्यातील गावांमध्ये बेकायदेशीर दारूमुळे अनेक लोकांचा जीव गेला आहे. या दुर्घटनांमध्ये मिथाईल अल्कोहोलचा वापर झाल्याचे स्पष्ट झाले असून, उत्पादन शुल्क विभागाकडे यावर नियंत्रण नसल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. सरकारने या घटनांची गांभीर्याने दखल घेत खासगी विक्रीवर बंदी…

देवगिरी साखर कारखान्यामध्ये विविध पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

छत्रपती संभाजीनगर : प्रतिदिन २५०० प्रति टन गाळप असलेल्या फुलंब्री येथील देवगिरी साखर कारखान्यामध्ये खालील जागा त्वरित भरावयाच्या आहेत , तरी इच्छुक आणि अनुभवी उमेदवारांनी दिनांक १६ जून २०२६ पर्यंत आपले अर्ज ईमेलद्वारे अथवा पोस्टाने कारखाना पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन प्रशासनाच्या…

जी 7 शुगरमध्ये विविध पदांसाठीची जम्बो भरती

vsi jobs sugartoday

पंढरपूर : ८००० टी.सी.डी. गाळप क्षमता, ३० मे.वॅट को-जनरेशन व ६० के.एल.पी.डी. डिस्टिलरी प्रकल्प असलेला अत्याधुनिक जी7 शुगर कारखान्यामध्ये खाली नमूद केलेल्या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी दिनांक २०/०६/२०२६ पर्यंत अर्ज सादर करावा. अर्ज करताना अनुभव…

इथेनॉल-मिश्रित पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात सवलत

Petrol - Diesel new rate

नवी दिल्ली : पर्यायी इंधनांचा वापर वाढवून कच्च्या तेलावरील आयात अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने इथेनॉल-मिश्रित पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे इथेनॉल उत्पादन व मिश्रित इंधन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना थेट फायदा होणार आहे. सरकारच्या…

महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांवर थकबाकीचा डोंगर!

साखर उद्योग आर्थिक संकटात पुणे : महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल १२,७७९ कोटी रुपयांची बिले थकली असून, ही थकबाकी गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढली आहे. साखर कारखानदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत आणि राज्यातील थकबाकीचा आकडा इतर राज्यांच्या तुलनेत तिप्पट झाला…

पेट्रोलमध्ये २५% इथेनॉल मिश्रण : ऊर्जा स्वावलंबनाकडे वाटचाल..!

Ethanol Blending in Petrol

नवी दिल्ली : भारत सरकारने नुकताच पेट्रोलमध्ये २५% इथेनॉल मिसळण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय केवळ तांत्रिक किंवा आर्थिक नाही, तर देशाच्या ऊर्जा धोरणातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थेट फायदा होईलच शिवाय ऊर्जा ,पर्यावरण आणि आर्थिक…

किसन वीर कारखान्यात उन्हाळी कुस्ती शिबिर!

भुईंज : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या साई (स्पोर्टस् ऑथॉरिटी ऑफ डंडिया) केंद्रात यंदाही उन्हाळी निवासी कुस्ती शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर २५ एप्रिल ते १९ मे या कालावधीत पार पडणार असून, १० ते १७ वर्षे वयोगटातील…

Select Language »