शेतकऱ्यांना योग्य दर मिळाला तरच साखर कारखानदारी टिकेल : बोत्रे पाटील
पुणे/श्रीगोंदा: “शेतकऱ्यांच्या कष्टाचा सन्मान करून त्यांना उसाचा योग्य मोबदला दिला, तरच साखर उद्योग भविष्यात टिकू शकेल,” असे मत ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे पाटील यांनी व्यक्त केले. श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील गौरी शुगर अँड डिस्टिलरीज (युनिट४) कारखान्याला दिलेल्या भेटीदरम्यान ते बोलत होते. यावेळी…












