साखर कारखान्यात मृत्यूचे तांडव: उकळत्या मळीने ७ कामगारांचा बळी

मुरकुंबी : बेळगाव जिल्ह्यातील मुरकुंबी येथील इनामदार साखर कारखान्यात बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास काळाने घाला घातला. ‘एव्हीसीपी क्रमांक १’ च्या व्हॉल्व्हची दुरुस्ती करत असताना अचानक बॉयलरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे बाहेर पडलेली अतिउष्ण मळी कामगारांच्या अंगावर पसरली. या भीषण आगीत…











