Author 1

Author 1

बळीराजा कारखान्यात सहा कर्मचाऱ्यांच्या घरांवर धाडसी चोरी

तब्बल ३० लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास पूर्णा : कानडखेड शिवारातील बळीराजा साखर कारखाना परिसरात शनिवारी रात्री मोठी चोरी उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी एकाच वेळी सहा कर्मचाऱ्यांच्या क्वार्टर्सची कुलुपे तोडून आत प्रवेश केला आणि सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोकड मिळून तब्बल…

‘बिद्री’ची कुस्ती स्पर्धा आता २२ व २३ एप्रिल रोजी

राष्ट्रीय स्पर्धेमुळे तारीख बदलली : के. पी. पाटील बिद्री : बिद्री साखर कारखान्याच्याः वतीने दरवर्षी भरविण्यात येणाऱ्या मानधनधारक कुस्ती स्पर्धेच्या तारखेत यंदा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. पूर्वनियोजित २३ व २४ एप्रिलऐवजी आता ही भव्य कुस्ती स्पर्धा बुधवार, दि. २२…

अमळनेरच्या ऊसतोड मजुरांची सुटका

जनसाहस संस्थेचा पुढाकार जळगाव : जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पळासदडे आणि हिंगोणे गावांतील आठ ऊसतोड मजुरांना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात जबरदस्तीने कामाला लावण्यात आले होते. मजुरी न देता त्यांना उपाशी ठेवण्यात आले आणि धमकावून नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या…

कारखान्यांपेक्षा गुऱ्हाळांना शेतकऱ्यांची पसंती!

jaggery Market

गूळनिर्मितीतून वाढता नफा, स्थानिकांना रोजगाराची संधी पुणे : उसाला कारखान्यात मिळणाऱ्या दरापेक्षा गूळनिर्मितीतून अधिकचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी गुऱ्हाळांना प्राधान्य दिले आहे. शेतीतून थेट कच्च्या मालाचे विक्रीयोग्य उत्पादन तयार करून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. कारखान्यांनी पूर्ण क्षमतेने गाळप केल्याने…

उसावरून ऊर्जा! जकराया कारखान्याचे पथदर्शी मॉडेल चर्चेत

jakraya sugar

नाईक-निंबाळकरांचा गौरव – पारदर्शक मॉडेलची प्रशंसा सोलापूर : माढा लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी वटवटे येथील जकराया शुगर कारखान्यास भेट देत औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील नव्या उपक्रमांची पाहणी केली. कारखान्याच्या वतीने उभारण्यात आलेल्या सीबीजी (कंप्रेस्ड बायोगॅस) प्रकल्पाची…

सोनहिरा कारखान्याला ५० लाखांचा गंडा!

Sonhira sugar

ऊसतोडणी यंत्रणा व वाहतूक गायब सांगली : कडेगाव तालुक्यातील वांगी येथील सोनहिरा साखर कारखान्यास ऊसतोडणी यंत्रणा आणि वाहतूक पुरविण्याचे आश्वासन देऊन तब्बल ५० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद फत्तेसिंग कदम यांनी चिंचणी…

निरा-भिमा कारखान्यात विविध पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

इंदापूर : प्रतिदिन ३५०० मे. टन गाळप क्षमता, ३० केएलपीडी आसवणी प्रकल्प व १८ मे. वॅट कोजनरेशन प्रकल्प असलेल्या नामांकित साखर कारखान्यामध्ये खालील पदे त्वरीत भरावयाची आहेत. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी त्यांचे शिक्षण, वय, पुर्वानुभव, सध्याचा पगार व अपेक्षित…

शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या कारखानदारांचा पर्दाफाश

FRP of sugarcane

एफआरपी थकबाकी लपवली; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार सोलापूर : जिल्ह्यातील तब्बल २३ साखर कारखान्यांकडे ऊस बिलापोटी २७६ कोटी रुपयांची एफआरपी (फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राइस) थकली आहे. मात्र, कारखानदारांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाकडे चुकीची माहिती देत थकीत रक्कम कमी दाखवून दिशाभूल केल्याचा…

भारतीय साखर उद्योगाला निर्यातीची सुवर्णसंधी!

Sugar Export

युद्धाचा अनपेक्षित फायदा! पुणे : मध्यपूर्वेतील युद्धामुळे जागतिक तेल बाजारात क्रूड ऑईलचे दर भडकले असून, ब्राझीलने साखर उत्पादनाऐवजी इथेनॉल निर्मितीकडे वळण्याची तयारी सुरू केली आहे. या घडामोडीमुळे जागतिक बाजारात साखरेची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असून, भारताला निर्यातीसाठी मोठी संधी मिळू…

साखर उद्योगात मोठा टर्निंग पॉईंट!

sugar factory

निरानी-ओंकार समूहांची हातमिळवणी पुणे : एमआरएन (निरानी) ग्रुपचे कार्यकारी संचालक संगमेश निरानी व संचालक विशाल निरानी यांनी पुणे येथील ओंकार शुगर ग्रुपच्या मुख्य कार्यालयाला भेट देत साखर उद्योगाच्या भविष्यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा केली. नुकत्याच झालेल्या या महत्वाच्या बैठकीत उद्योगसमूहांमधील परस्पर सहकार्य,…

Select Language »