ऊस उत्पादन वाढीसाठी कॉम्बो ट्रॅपचा वापर गरजेचा : बाळासाहेब थोरात

संगमनेर : राज्यातील साखर कारखान्यांमध्ये गाळप क्षमतेची स्पर्धा तीव्र होत असताना, शेतकऱ्यांना चांगला भाव देणे आणि ऊस लागवडीसोबत एकरी उत्पादन वाढवणे ही काळाची गरज असल्याचे माजी कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. थोरात कारखान्यात आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. हुमणी…









