Author 1

Author 1

मराठवाड्यातील उस उत्पादकांना दिलासा द्या

पाणीपट्टी माफीची आ. प्रवीण स्वामी यांची विधानसभेत मागणी धाराशिव : मराठवाड्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांवर पाणीपट्टीचा अन्यायकारक बोजा पडत असल्याने ही थकबाकी माफ करून दंड व व्याजही पूर्णपणे रद्द करावे, अशी मागणी आमदार प्रवीण स्वामी यांनी विधानसभेत मांडली आहे. मराठवाडा सध्या…

‘श्रीराम’ साठी सदस्यांची एकजूट अनिवार्य : आ. रामराजे

फलटण : श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी आणि संघटन बळकट करण्यासाठी सदस्यांनी एकजुटीने पुढे येण्याचे आवाहन आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले. “शेअर्स पूर्ण करा आणि कारखाना सुरू करण्याची जबाबदारी आपलीच आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. फलटण येथे आयोजित ऊस उत्पादक…

साखरेच्या दरात पुन्हा वाढ!

Sugar Production

किरकोळ बाजारात किलोमागे दर चढले पुणे : साखर उद्योगात पुन्हा एकदा दरवाढीची नोंद झाली असून, कारखान्यांच्या विक्री दरात आणि किरकोळ बाजारात साखरेच्या किमती वाढल्या आहेत. मागील आठवड्यातच प्रति क्विंटल सुमारे २०० ते २५० रुपयांची वाढ झाल्याने बाजारात चांगलीच हालचाल दिसून…

उस वाहतूक व्यवस्थेत गैरव्यवहार; वाहतूकदार एकवटले

बीड : साईप्रसाद शुगर या कारखान्याच्या वाहतूक व्यवस्थापनात उस वाहतूकदार आणि केव्हेंडर यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाहतूकदारांच्या कमिशनच्या नावाखाली साईबाबा मंदिर उभारणीसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये कपात करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. कारखान्याच्या…

ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मोठा निर्णय

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल, यावल, चाळीसगावमध्ये शासकीय वसतिगृहे सुरू जळगाव : ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी मोठा दिलासा. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील एरंडोल, यावल आणि चाळीसगाव येथे ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी स्वतंत्र भाडेतत्त्वावरील शासकीय वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता…

एनएसएल शुगरच्या सांडपाण्यामुळे भूजल दूषित

sugar factory

ग्रामस्थांचा आरोप; चौकशी आणि कडक कारवाईची मागणी माजलगाव : माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील एनएसएल शुगर कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या रासायनिक मिश्रित सांडपाण्यामुळे भूजल दूषित झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कारखान्याची प्रक्रिया करताना शेतीसाठी सोडले जाणारे सांडपाणी निपाणी टाकळी, हनुमान नगर…

छत्रपती कारखान्यात विविध पदांसाठी थेट मुलाखती

vsi jobs sugartoday

बीड : भारतीय सहकारी साखर कारखाना लि., सोनाजीनगर सावरगाव, ता. माजलगाव, जि. बीड येथील छत्रपती सहकारी साखर कारखाना लि. मध्ये 2500 टन प्रतिदिनी गाळप क्षमतेसाठी विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून थेट मुलाखतीद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत. मुलाखतीचा तपशीलमुलाखतीचा दिनांक : 15/07/2026,…

आदिनाथसाठी प्रस्ताव मागविण्याची घोषणा

Adinath SSK Karmala

सोलापूर : आदिनाथ सहकारी साखर कारखाना पुढील दहा वर्षांसाठी (२०२६-२७ ते २०३५-३६) सहकारी तत्त्वावर चालविण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. कारखान्याचे कार्यकारी संचालक संजय राठोड यांनी ही माहिती दिली. कारखान्याची गाळप क्षमता सुमारे २,५०० मेट्रिक टन प्रतिदिन आहे. इच्छुक सहकारी संस्था…

पूर्णा साखर कारखान्यात विविध पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

हिंगोली : २५०० मेट्रिक प्रतिदिन दैनिक गाळप क्षमता, १८.९ मे.वॅट को-जन, ६० केएलपीडी आसवणी क्षमता असलेल्या पूर्णा सहकारी साखर कारखान्यात खालील जागा तातडीने भरणे आहेत. शैक्षणिक अर्हता व २५ ते ४५ वयोगटातील आणि साखर कारखान्यातील संबंधित जागेवर प्रत्यक्ष काम केलेला…

शासकीय वसतिगृहात ऊसतोड कामगारांच्या मुलांना प्रवेशाची संधी

अहिल्यानगर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने शेवगाव येथे संत भगवानबाबा ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी चालविण्यात येणाऱ्या शासकीय वसतिगृहात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी व पालकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन…

Select Language »