उसाचे उत्पादन घटणार ६.६ टक्क्यांनी!

मुंबई ः चालू आर्थिक वर्षात राज्याच्या कृषी व संलग्न क्षेत्राची आर्थिक वाढ ८.७ टक्के होईल, असे आर्थिक पाहणीत स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, याच अहवालानुसार याच २०२४-२५ या खरीप हंगामात राज्यातील ऊस उत्पादनात तब्बल ६.६ टक्के, तर रब्बी हंगामात तेलबियांच्या…






