साखरेचा कोटा कमी देऊनही दरात घसरण!

मुंबई : नोव्हेंबर महिन्यासाठी साखरेचा कोटा कमी देऊनही ग्राहकांकडील खरेदी रोडावली आहे, त्यामुळे राज्यातील घाऊक बाजारपेठेत साखरेचे दर प्रति क्विंटलला ५० रुपयांनी घटल्याचे सांगण्यात आले. बाजारात एस ३० ग्रेड साखरेचा प्रति क्विंटलचा दर हा ४१५० ते ४२०० रुपयांनी घटून ४१०० ते…











