SugarToday

SugarToday

आंतरराष्ट्रीय कॉफी दिन

International Coffee Day

आज बुधवार, ऑक्टोबर १, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर अश्विन दिनांक ९ शके १९४७सूर्योदय : ०६:२९ सूर्यास्त : १८:२७चंद्रोदय : १४:२३ चंद्रास्त : ०१:३३, ऑक्टोबर ०२शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : शरद्चंद्र माह : आश्विनपक्ष :…

गाळप हंगामाला १ नोव्हेंबरचा मुहूर्त

Sugarcane crushing season meeting

मुंबई : महाराष्ट्रातील ऊस गळीत २०२५-२६ येत्या १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय मंगळवारी मुंबईत झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे कारखाने आणि शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. अनेक कारखान्यांचे बॉयलर आधीच पेटले आहेत. आजपर्यंत किती कारखान्यांनी गाळपासाठी अर्ज केले…

साखर आयुक्त कक्षातील व्हिडिओ व्हायरल

Sugar Commissioner Viral Video

पुणे : साखर आयुक्तांच्या केबिनमध्ये एका शिष्टमंडळाच्या कार्यकर्त्याने चित्रित केलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मात्र हा प्रकार नेमक्या कोणत्या कारणावरून झाला हे समजू शकले नाही. सूत्रांच्या दाव्यानुसार, एका संघटनेचे शिष्टमंडळ एफआरपी संदर्भात भेटण्यासाठी आले तेव्हा हा प्रकार घडला. सोमवारी एका…

गाळप हंगामाबाबत मंगळवारी निर्णय

Shrinath Mhaskoba sugar Crushing

पुणे: ऊस गाळप हंगाम 2025-26 चा मुहूर्त कधी करायचा याचा निर्णय ३० सप्टेंबर रोजी मुंबईत मंत्रिसमितीच्या बैठकीत होणार आहे.  मंत्री समितीची बैठकीची तारीख तिसऱ्यांदा बदलली आहे.. कृषी विभागाच्या माहितीनुसार १३ ते १४ लाख हेक्टर एवढे उसाचे क्षेत्र आहे. गूळ-खांडसरी, रसवंती…

‘यशवंत’च्या सभेत जमीन विक्रीचे पडसाद, प्रचंड गोंधळ

Yashwant Sugar AGB meeting

पुणे :  थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची 42 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी प्रचंड गोंधळात पार पडली. यावेळी बाचाबाचीदेखील झाली. या गोंधळातच सर्व विषय आवाजी मतदानाने मंजूर झाल्याचे जाहीर करण्यात आले. कोलवडी येथील लक्ष्मी गार्डन येथे पार पडलेल्या सर्वसाधारण…

जागतिक हृदय दिन

world heart day sugartoday panchang

आज सोमवार, सप्टेंबर २९, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर अश्विन दिनांक ७ शके १९४७सूर्योदय : ०६:२९ सूर्यास्त : १८:२९चंद्रोदय : १२:४३ चंद्रास्त : २३:३९शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : शरद्चंद्र माह : आश्विनपक्ष : शुक्ल पक्षतिथि…

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये मोठा भ्रष्टाचार : विखे यांचे पवारांवर गंभीर आरोप

Vikhe's serious allegations against Sharad Pawar

राहाता : ‘जाणता राजा’ने सहकारी संस्था मोडण्याचे काम करून सहकारी चळवळीचा वापर राजकीय दडपशाही आणि राजकीय स्वार्थासाठी केला. सहकाराच्या नावाखाली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही संस्थासुद्धा त्यांनी राजकीय अड्डा करून ठेवली आहे, असा गंभीर आरोप राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील…

शेतकऱ्याला समग्र संरक्षणाची गरज : डॉ. मुळीक

Dr. Budhajirao Mulik Birthday program

डॉ. बुधाजीराव मुळीक चॅरिटेबल ट्रस्टचे उद्‌घाटन पुणे : शेती अत्यंत बेभरवशाची असल्याचे हजारो वर्षांचा इतिहास सांगतो. त्यामुळे शेती आणि शेतकऱ्यांबाबत वेगळा दृष्टिकोन ठेवून, शेतकऱ्यांना समग्र संरक्षणाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रख्यात कृषितज्ज्ञ कृषिमहर्षी डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी केले. डॉ. मुळीक…

भारतरत्न डॉ. एम.एस. स्वामिनाथन

MS Swaminathan

आज रविवार, सप्टेंबर २८, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर अश्विन दिनांक ६ शके १९४७सूर्योदय : ०६:२८ सूर्यास्त : १८:२९चंद्रोदय : ११:४९ चंद्रास्त : २२:४७शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : शरद्चंद्र माह : आश्विनपक्ष : शुक्ल पक्षतिथि…

डॉ. मुळीक सरांचा शासनाने  समयोचित गौरव करावा

Dr. Budhajirao Mulik's Birthday Article by Udayan Raje Maharaj

– छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार (सातारा) आदरणीय युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील तानाजी, येसाजी, चिमाजी, गुणोजी, राणोजी, बहिर्जी, हिरोजी, बाजी, मदारी, अश्या अनेक ऐतिहासिक नावांचा वजनदारपणा  ज्यामध्ये सामावलेला आहे, असे आजच्या काळातले आंतर्राष्ट्रीय पातळीवरील एक भारदस्त महाराष्ट्रीयन नांव म्हणजे–…

Select Language »