SugarToday

SugarToday

शेतकरी मागतील तेवढा दर देऊ : डॉ. तानाजी सावंत

TANAJI SAWANT AT TERNA SUGAR

धाराशिव: तेरणा साखर कारखान्याच्या वतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या गळीत हंगामात परिसरातील अन्य कारखान्यापेक्षा ५१ रुपये प्रतिटन अधिकचा सर्वाधिक दर देण्यात येईल, तर त्यापुढील वर्षी शेतकरी मागतील तेवढा दर देऊ, अशी घोषणा भैरवनाथ शुगरचे सर्वेसर्वा आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ.…

पं. दीनदयाळ उपाध्याय

Deendayal Upadhya - Panchang

आज बुधवार, सप्टेंबर २५, २०२४ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अश्विन ३ शके १९४५आजचे पंचांगसूर्योदय : ०६:२८सूर्यास्त : १८:३२चंद्रोदय : ००:४६, सप्टेंबर २६चंद्रास्त : १३:४६शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतु : वर्षाचंद्र माह : भाद्रपदपक्ष : कृष्ण…

एफआरपी पुस्तिकेचे अजितदादांच्या हस्ते प्रकाशन

Mangesh Titkare Book release

मुंबई : साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार आणि साखर सहसंचालक मंगेश तिटकारे यांनी लिहिलेल्या ‘एफआरपी माहिती पुस्तिका २०२४’चे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुंबईत झाले. मंत्रिसमितीच्या बैठकीनंतर साखर उद्योगातील मान्यवरांच्या उपस्थितीत अजितदादांनी पुस्तिकेचे प्रकाशन केले. यावेळी सहकारमंत्री दिलीप वळसे…

आजचे पंचांग

Dasopant

आज मंगळवार, सप्टेंबर २४, २०२४ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अश्विन २ शके १९४५आजचे पंचांगसूर्योदय : ०६:२८ सूर्यास्त : १८:३३चंद्रोदय : २३:४७ चंद्रास्त : १२:४८शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतु : वर्षाचंद्र माह : भाद्रपदपक्ष : शुक्ल…

साखर संकुल निधीसाठी प्रति टन कपात रद्द होणार

Sugarcane deduction cancelled

शेतकऱ्यांसाठी खूशखबर, जुनी मागणी मान्य मुंबई : साखर आयुक्तालयाच्या इमारतीकरिता आकारण्यात येणाऱ्या ‘साखर संकुल निधी’ साठीची ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खिशातून होणारी कपात यापुढे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची जुनी मागणी मान्य झाली असून, ‘शुगरटुडे’ या…

यंदाचा ‘गोड हंगाम’ १५ नोव्हेंबरपासून

Sugarcane Harvesting

खांडसरी उद्योगांना मान्यता व गुळ उत्पादन नियंत्रणाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येणार मुंबई : राज्यातील ऊस गळीत हंगाम (गोड हंगाम) येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय मंत्रिसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. साखर कारखान्यांनी आणि साखर आयुक्तालयाने कार्यवाही करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री…

‘निरा-भीमा’च्या सर्वसाधारण सभेत राजकीय रंगच अधिक

Harshwardhan Patil at Neera Bhima Sugar GB

पुणे : निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभेत राजकीय रंगामुळेच अधिक गाजली. त्यामुळे कारखान्याबाबत कमी आणि अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या भावी राजकीय वाटचालीबाबत सभास्थळी अधिक कुजबूज दिसून आली. काहींनी आता ‘तुतारी वाजवा’ अशी गळही पाटील यांना घातली. निरा-भीमा सहकारी…

व्यथा साखर कामगाराची

Sugar Factory Workers

मी आहे साखर कामगार ,साखर कामगारकुणीही हाका , ठोका , जणू मी आहे वेठबिगारमी आहे स्कील्ड, सेमीस्कील्ड, सिझनल, टेम्पररीकंत्राटी, अनस्कील्ड, उक्ता, धरणग्रस्त, बिगारी ॥१॥ आम्हास अजून नाही पाचवा वेतन आयोगसुरू झाला सरकारी आठवा वेतन आयोगलुळया पांगळ्या हो आमच्या कामगार संघटनापाटील…

तुळजाभवानी साखर कारखान्यात झालेले ‘पाप’ कोण फेडणार?

Tuljabhavani Sugar, Naldurg

तुळजापूरचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते , माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, वय ९० वर्षे, अजूनही ‘युवकांनाही लाजवेल’ अशा उत्साहात निवडणूक लढण्यास तयार आहेत. मागील दोन निवडणुकांमध्ये “ही शेवटचीच” म्हणत मतदारांना गोंजारणारे चव्हाण यंदा “खंडोबा बळ देईल तोपर्यंत” म्हणत पुन्हा मैदानात उतरतील, अशी…

पांडुरंग कारखान्याचे ऊस उत्पादकांसाठीचे पुरस्कार जाहीर

Pandurang Sugar Awards

प्रमोद नाईकनवरे यांना ‘पांडुरंग ऊस भूषण पुरस्कार’ पंढरपूर : श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दिल्या जाणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘पांडुरंग ऊस भूषण’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. २०२३-२४ गळीत हंगामासाठी प्रमोद नाईकनवरे हे ‘पांडुरंग ऊस भूषण’ ठरले आहेत. सभासद शेतकऱ्यांमधून…

Select Language »