SugarToday

SugarToday

ऊस रसापासून इथेनॉल निर्मितीसाठी अमित शहांना भेटणार : अजित पवार

Ajit Pawar

मुंबई – ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऊस रसापासून इथेनॉल निर्मितीस परवानगी देण्याचे धोरण केंद्र सरकारने कायम ठेवावे. साखरेचा दर (MSP) ३१ रुपयांवरुन ४२ रुपयांपर्यंत वाढविण्यात यावा, या मागण्यांसाठी याच महिन्यात केंद्रीय सहकारमंत्र्यांची भेट घेण्यात येईल. केंद्र सरकार ऊस उत्पादक…

एमडी पॅनल मुलाखतींसाठी अखेर मुहूर्त

MD panel

पुणे : सहकारी साखर कारखान्यांसाठी पात्र इच्छुकांचा कार्यकारी संचालक पॅनलमध्ये समावेश करण्याला अखेर मुहूर्त मिळाला आहे. पात्र उमेदवारांची यादी वैकुंठ मेहता संस्थेने जाहीर केली असून, १८ जुलैपासून मुलाखत प्रक्रिया सुरू होणार आहे. ‘एमडी एम्पॅनलमेंट’ प्रक्रिया अनेक वर्षांपासून रखडली होती. वैकुंठ…

एफआरपी देण्यात महाराष्ट्र अव्वल

Sugarcane FRP

महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना एफआरपीची रक्कम अदा करण्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. एफआरपी देण्याचे प्रमाण 99.5 टक्के आहे.मागच्या हंगामात 208 साखर कारखान्यांनी गाळप केले. त्यातील 188 साखर कारखान्यांनी एफआरपीची शंभर टक्के रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केली आहे, असे…

15-20 लाख टन साखर निर्यातीची परवानगी द्या : ISMA

ISMA

नवी दिल्ली : भरघोस उत्पादन आणि मार्केटमधील मुबलक साठा पाहता, १५ ते २० लाख टन साखर निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) ने केंद्राकडे केली आहे. जुलैच्या अखेरीस किंवा पुढील महिन्याच्या सुरुवातीला निर्यातीबाबत…

सुभाष सुरवसे / वाढदिवस

Subhash Survase Birthday

21 शुगरचे वर्क्स मॅनेजर सुभाष सुरवसे यांचा ४ जुलै रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’कडून खूप खूप शुभेच्छा! साखर उद्योग क्षेत्रात त्यांचे योगदान दिवसेंदिवस बहरत जावो…

धोके ओळखा, कारण साखर कामगारांच्या गळ्याला बसतोय विळखा!

Bhaskar Ghule Column

साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखानदारीमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले. या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू लागला, तर तो काय सांगेल? त्याच…

१३ सहकारी साखर कारखान्यांना १८९८ कोटींचे कर्ज

Sugar Factory

मुंबई : राज्य सरकारने राज्यातील 13 सहकारी साखर कारखान्यांना कर्जरुपी दिलासा दिला आहे. भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मर्जीतील सहकारी साखर कारखान्यांना १ हजार ८९८ कोटींचा कर्जरुपात बुस्टर डोस दिला आहे. १३ सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकारी विकास निगम…

डॉ. यशवंत कुलकर्णी/वाढदिवस शुभेच्छा

Dr. Yashwant Kulkarni Birthday

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कर्तव्यदक्ष, प्रयोगशील, द्रष्टे कार्यकारी संचालक डॉ. श्री. यशवंत कुलकर्णी यांचा १ जुलै रोजी वाढदिवस. त्यांना ‘शुगरटुडे’ मासिकाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा! डॉ. यशवंत कुलकर्णी गेल्या तीन दशकांपासून साखर उद्योग क्षेत्रात कार्यरत असून, त्यांचे…

नर्मदा शुगर येथे आहेर यांचे व्याख्यान

W R Aher, Narmada Sugar

नर्मदा : गुजरातमधील नर्मदा शुगर येथे मिल-बॉयलर मेंटेनन्स आणि ऑपरेशन याविषयावर महाराष्ट्रातील निष्णात तंत्रज्ञ वा. र. आहेर यांचा एक दिवसीय सेमिनार नुकताच झाला. सेमिनारच्या अध्यक्षस्थानी नर्मदा सहकारी खांडउद्योग मंडळी लि.चे चेअरमन घनश्यामभाई पटेल होते. वा.र आहेर यांनी यावेळी मिल आणि…

ISO परिषद बैठक २५ पासून दिल्लीत

ISO Council meeting

नवी दिल्ली : साखर आणि जैवइंधन क्षेत्रातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी भारत 25-27 जून दरम्यान आंतरराष्ट्रीय साखर संघटना (ISO) परिषदेची बैठक आयोजित करणार आहे, ज्यामध्ये 30 हून अधिक देशांतील प्रतिनिधींना एकत्र आणले जाईल. भारत, जगातील सर्वात मोठा ग्राहक आणि दुसरा…

Select Language »