SugarToday

SugarToday

भारतीय सहकार चळवळीचा समृद्ध इतिहास

Co-operative movement week

सहकार सप्ताहाचे निमित्ताने – एकोणीसाव्या शतकामध्ये भारतात सहकार चळवळीचा उदय झाला. ब्रिटिश सरकारने शेतक-यांना स्वस्त दराने कर्ज पुरवठा करणे या उद्देशाने भारतात सहकारी चळवळ सुरु केली. सन १९०४ साली सहकारी संस्थांचा पहिला कायदा झाला. भारतातील सहकारी संस्थांचा समृद्ध इतिहास आहे,…

ऊसतोड मजुरांच्या मतदानासाठी उपाययोजना करा : हायकोर्ट

Sugarcane Cutting Labour

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील सुमारे १२ लाख स्थलांतरित ऊसतोड कामगार विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या कायदेशीर हक्कापासून वंचित राहू नयेत, यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.यासंदर्भात केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाला द्यावेत, या मागणीसाठी दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान तात्पुरत्या…

घोडगंगा कारखान्याला निधी मिळू दिला नाही : खा. सुप्रिया सुळे

Supriya Sule

शिरूर : आ. अशोकबापू पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी गद्दारी करण्याचा नकार दिला आणि शरद पवारांसोबत निष्ठेने राहिले म्हणून त्यांच्या रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला निधी मंजूर असतानाही मिळू दिला नाही, असा आरोप करताना खा. सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित…

आंतरराष्ट्रीय सहनशीलता दिन

SugarToday Daily Panchang

आज शनिवार, नोव्हेंबर १६, २०२४ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर कार्तिक २५, शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०६:४७ सूर्यास्त : १८:००चंद्रोदय : १८:१९ चंद्रास्त : ०७:०३शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतु : शरदचंद्र माह : कार्तिकपक्ष : कृष्ण…

मतदान महत्त्वाचेच, पण पोटदेखील महत्त्वाचे; गाळप हंगाम अखेर सुरू

Sugarcane Crushing

पुणे : महाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अखेर मंत्री समितीच्या निर्णयाप्रमाणे १५ नोव्हेंबरपासून सुरू झाला. साखर आयुक्तांनी पात्र कारखान्यांना ऑनलाइन गाळप परवान्यांचे वाटप सुरू केले आणि मतापेक्षा पोट अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यातून स्पष्ट झाले. मात्र २० नोव्हेंबर या मतदानाच्या दिवशी सार्वजनिक…

‘घोडगंगा’चे हक्काचे पैसे कसे मिळत नाहीत तेच पाहतो : पवारांचा इशारा

SHARAD PAWAR RALLY SHIRUR

पुणे : अशोक पवार यांना प्रचंड मताधिक्यांनी निवडून द्या, मग मी पाहतो रावसाहेब पवार घोडगंगा साखर कारखान्याचे हक्काचे पैसे थांबतात ते…., असा खणखणीत इशारा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिला. शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे…

पांडुरंग कारखान्याचा ३४ वा गळीत हंगाम शुभारंभ

Pandurang Sugar Moli Pujan

पंढरपूर : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा ३४ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन, मा. आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते झाला. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री. कैलास खुळे, कारखान्याचे माजी चेअरमन दिनकरभाऊ मोरे साहेब, कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.…

गाळप परवाने त्वरित द्या : साखर महासंघाची आग्रही मागणी

Mahasugar Logo

पुणे : राज्य सरकारच्या मंत्रिसमितीच्या निर्णयानुसार ऊस गळीत हंगाम १५ नोव्हेंबर २०२४ पासून सुरू करायचा असल्याने, त्यापूर्वी सर्व अर्जदार साखर कारखान्यांना गाळप परवाने त्वरित द्यावे, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडे…

गळीत हंगाम ठरल्याप्रमाणे १५ पासून सुरू होणार : संजय खताळ

Sanjay Khatal IAS

पुणे : महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिसमितीने सर्व बाबींचा विचार करूनच, २०२४-२५ चा ऊस गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात आजतागायत काहीही बदल झालेला नाही. सरकारकडून आजपर्यंत (१४ नोव्हेंबर) कोणत्याही नव्या सूचना नाहीत, त्यामुळे हा गळीत हंगाम शासनाच्या…

नव्या दमाच्या साखर कारखानदारांसह ७९ जण आमदारकीच्या आखाड्यात

Maharashtra Assembly Elections

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी नव्या दमाचे अनेक साखर कारखानदार निवडणूक रिंगणात आहेत. त्यात सत्यशीलदादा शेरकर, अभिजितआबा पाटील, राहुल आवाडे आदींचा समावेश आहे. तसेच समरजिसिंह घाटगे यांच्यासह अनेक तरुण साखर कारखानदारही आमदारकीच्या आखाड्यात उतरले आहेत. काहींची दुसरी,…

Select Language »