SugarToday

SugarToday

उसाचा रस ग्रहण करत सोडला वर्षभराचा उपवास

sugarcane juice

छत्रपती संभाजीनगर : काहींनी वर्षभर तर काहींनी ३ वर्ष, ४ वर्ष उपवास केले. अशा १८ राज्यांतील ३४१ भाविकांनी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर जैन श्वेतांबर तेरापंथ धर्म संघाचे आचार्यश्री महाश्रमणजींच्या साक्षीने एकाचवेळी उसाचा रस ग्रहण करत उपवास सोडला. ‘एक दिवस उपवास, एक…

साखर निर्यात : निर्णयासाठी काही महिने लागतील – अन्न सचिव

Sanjeev Chopra

न्यूयॉर्क : साखर निर्यातीस परवानगी द्यायची की नाही या निर्णय होण्यासाठी आणखी काही महिने लागतील, असे केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण सचिव संजीव चोप्रा यांनी म्हटले आहे. ब्राझीलनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा साखर उत्पादक असलेल्या भारताने जून 2022 पासून…

शेती अधिकारी कांबळे यांचे निधन

Prasanna Kamble

सोलापूर : भैरवनाथ शुगर, विहाळ युनिट नं 2 चे (ता. करमाळा. जि. सोलापूर) शेती अधिकारी प्रसन्न कांबळे यांचे अल्पशा आजाराने ९ मे रोजी सकाळी 9 वाजता निधन झाले. शुगरटुडे मासिकाच्य वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

महाराणा प्रतापसिंह

Maharana Pratap, Today in History

आज गुरुवार, मे ९, २०२४ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर वैशाख दिनांक १९ , शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०६:०६ सूर्यास्त : १९:०४चंद्रोदय : ०६:४६ चंद्रास्त : २०:३३शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीउत्तरायनऋतु : वसंतचंद्र माह : वैशाखपक्ष : शुक्ल पक्षतिथि…

भोजन तुमच्या पोटात, तर प्लेट प्राण्यांच्या पोटात….

keral story article

यंदा एक सिनेमा आला होता, ‘केरळ स्टोरी’ नावाचा… त्याची कथा दहशतवादावर आधारलेली होती. ही पण ‘केरळ स्टोरी’च आहे. पण बगॅसवर आधारलेली ही सत्यकथा आहे ‘कुदरत’ची – तीनेक दशकांपूर्वी प्लॅस्टिकचे प्रचंड कोड-कौतुक होत असे. त्याच्या रूपाने ‘जादूची कांडी’च हाती लागली आहे,…

शिरपूर साखर कारखाना सुरू होणार

Shripur sugar factory

भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया पूर्ण शिरपूर : गेल्या काही वर्षांपासून बंद असलेला शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना लवकरच पुन्हा सुरू होणार आहे. यासाठी कारखान्याच्या संचालक मंडळाने हा कारखाना ई- निविदा प्रक्रियेनुसार माँ-रेवा शुगर्स प्रा.लि. बैतूल मध्य प्रदेश या कंपनीला भाडेतत्त्वावर देण्याचा…

उपपदार्थ विभागाच्या सहसंचालकपदी अविनाश देशमुख

Avinash Deshmukh sugar

पुणे : साखर आयुक्तालयाच्या उपपदार्थ विभागाच्या सहसंचालकपदी अविनाश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. त्यांनी राज्यातील साखर कारखान्यांमधील इथेनॉल, प्रेसमड, मळी बगॅस याच्याशी संबंधित समस्यांचा आढावा घेणे सुरू केले आहे. बीडच्या गेवराईमधील उमापूरमधील शेतकरी कुटुंबातील अविनाश देशमुख यांचा जन्म झाला.…

टनाला ४,६७५ रुपये ऊस दराची सर्वत्र चर्चा

sugarcane field

पुणे : गुजरातमधील ‘गणदेवी’ उद्योगाने एप्रिल २०२४ मध्ये आलेल्या उसाला रू. ४६७५ प्रति टन दर देण्याची घोषणा केल्याने, सर्वांच्याच भुवया उंचावल्या आणि त्यावर अवघ्या साखर उद्योगात चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रापेक्षा गुजरात राज्यातील साखर कारखाने कायमच अव्वल असलेले दिसून आले…

साखर उद्योगाच्या पायातील बेड्या काढून टाका!

B B Thombare, Natural Sugar

ग्रामीण महाराष्ट्राच्या समृद्धीचा ध्यास घेतलेले धडाडीचे उद्योजक श्री. बी. बी. ठोंबरे (B. B. Thombare) यांच्या संकल्पनेतून २००० साली नॅचरल उद्योग समूह उभा राहिला. तो आज रौप्यमहोत्सवाच्या उंबरठ्यावर आहे, तर संस्थापक मा. श्री. ठोंबरे यांनी २४ एप्रिल रोजी सत्तरीचा उंबरठा पार…

॥आपुला भारत देश महान ॥

W R Aher Sunday Poem

इथे वाहति गंगा-यमुना, सिंधु, कावेरी।तापी, नर्मदा, कृष्णा, गोदावरी ॥हा नंगा, हा धवलगिरी।हा अरवली, हा सह्यगिरी ॥१॥ गारो खासी, हा निलगिरी।हिंदुकुश. काराकोरम. असे उत्तरी ॥आयोध्या, काशी, मथुरा, कांची पुरी।अवंति, उज्जैन या वसति सप्तपुरी॥२॥ नवी क्षेत्रे इथे वसति चांदीपुर ।कल्पाकम, पोखरण, तारापुर…

Select Language »