SugarToday

SugarToday

जीएसटी आणि साखर विक्री आकड्यात आढळली तफावत

SUGAR stock

…… तर अशा कारखान्यांचा साखर कोटा कमी करणार नवी दिल्ली : काही साखर कारखान्यांनी भरलेली जीएसटी बिले आणि त्यांनी विकलेली साखर यांचा ताळमेळ बसत नसल्याचे केंद्र सरकारच्या निदर्शनास आले आहे. काही कारखाने मासिक मंजूर कोट्याच्या खूपच कमी किंवा खूप अधिक…

‘पीएफ’ थकवल्याने वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला नोटीस

Pankaja Munde Vaidyanath Sugar

बीड : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने कर्मचा-यांच्या भविष्य निर्वाह निधीचे (पीएफ) ६१ लाख ४७ हजार रुपये थकवले आहेत. ही रक्कम न भरल्यामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने त्यांच्या कारखान्याला नोटीस बजावली आहे. मागच्या…

राष्ट्रीय साखर संघाच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील

Harshwardhan Patil

मुंबई- देशभरातील सहकारी साखर कारखानदारीचे प्रतिनिधित्व करणारी संस्था राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या अध्यक्षपदी भाजप नेते हर्षवर्धन पाटील, तर उपाध्यक्षपदी केतनभाई पटेल यांची बिनविरोध निवड झाली आहे. संघाच्या ५० वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय सहकारी साखर संघावर भाजपचा अध्यक्ष बनला आहे. राष्ट्रीय…

शेतकऱ्यांसाठी सुसज्ज मॉल उभा करणार

Sachin Ghayal CA

सीए सचिन घायाळ यांची पत्रकार परिषदेत माहिती छत्रपती संभाजीनगर : संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सभासद मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवून भरघोस मतांनी निवडून दिले आहे. या विजयाचे श्रेय सभासदांना असून कारखान्याच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांच्या विकासासाठी ऊस गाळप क्षमता वाढवून…

सिद्धेश्वर’साठी १७ मार्चला मतदान, मात्र अवघे ९ टक्के सभासद पात्र

sugar factory

छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड तालुक्यातील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, माणिकनगरच्या (siddheshwar sugar sillod) निवडणुकीचा बिगुल वाजला असून, १६ फेब्रुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे, तर १७ मार्चला मतदान होईल. सध्या हा कारखाना खडकपूर्णा ॲग्रो लि. या कंपनीला भाडेतत्त्वावर…

इतर धान्यांपासून इथेनॉलसाठी नवी योजना : डीईपी

Ethanol from Maiz

नवी दिल्ली : मक्यासारख्या धान्यापासून इथेनॉल उत्पादनाला चालना देण्यासाठी तेल विपणन कंपन्यांनी (OMC) नवी योजना जाहीर केली आहे. ती केवळ आठ राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांसाठी आहे, त्यात महाराष्ट्राचा समावेश नाही. या योजनेद्वारे या राज्यांमधील आगामी प्लांट्समधून दरवर्षी 300 कोटी…

परिवर्तन विरुद्ध नवपरिवर्तन पॅनेलमध्ये प्रमुख लढत

POONA POLICE CREDIT SOC ELECTIONS

पुणे : स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजेच 20 जून 1920 रोजी स्थापन झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळ सन 2024 ते 2029 या कालावधीकरिता निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर झालेला असून या निवडणुकीत पोलिस कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग…

आंतरराष्ट्रीय साखर उद्योग प्रदर्शनाची ही पाहा झलक

VSI sugar industry exhibition

पुणे : ऊस विकास आणि संशोधन क्षेत्रातील अग्रगण्य संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट अर्थात व्हीएसआयची आंतरराष्ट्रीय साखर परिषद १२ ते १४ जून २०२४ दरम्यान आयोजित करण्यात आली होती. आदल्या दिवशी, म्हणजे ११ तारखेला व्हीएसआयची सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण कार्यक्रम होता.…

महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाची ११ वी परिषद १८ फेब्रुवारीला

Atulnana Mane

सोलापूर : महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघ व मासिक ऊस संदेश आयोजित राज्यस्तरीय ” ११ वी ऊस परिषद” रविवार दिनांक १८/०२/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता माढ्यातील (जि. सोलापूर) माहेश्वरी मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक…

पीक विमा : सुधारणा करण्यासाठी समिती – कृषी मंत्री मुंडे

Dhananjay Munde on crop loan

मुंबई – पीक विमा योजनेच्या अंमलबजावणी मध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच इतर पर्यायांचा विचार करण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील पीक विमा योजनेच्या अंमलबजावणी मधील अडीअडचणी दूर करून ही योजना अधिक प्रभावी…

Select Language »