SugarToday

SugarToday

आज बैल पोळा

Bail Pola

आज सोमवार, सप्टेंबर २, २०२४ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर भाद्रपद दिनांक ११, शके १९४६ *आजचे पंचांगसूर्योदय : ०६:२४ सूर्यास्त : १८:५२चंद्रोदयचंद्रोदय नहीं चंद्रास्त१८:३७शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायन ऋतु : वर्षाचंद्र माहश्रावणआठवड्याचा दिवस सोमवारपक्ष कृष्ण पक्षतिथिअमावस्या – पूर्ण रात्रि…

राज्यातील साखर कामगारांची सद्यस्थिती

Mangesh Titkare Article

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगासमोर नेमक्या काय अडचणी आहेत, त्यावर कोणते दीर्घकालीन आणि लघुकालीन इलाज लागू होतात, धोरण दिशेबाबत उद्योगाची अपेक्षा काय आहे…. इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी सहकार…

नारीशक्तीचे गर्वगीत

Aher Poem

मी बदलापूरची, मी कोपर्डीचीमी पुण्याची, मी हाथरसचीमी मणिपूरची, मी कलकत्त्याचीमी मुंबईची, मी दिल्लीची सगळे टपले मला छळण्यालाशिका-याचे सावज करण्याला लंपट वृषण ग्रंथीहीन जणू गिधाडेअबला मी कोण करील काय वाकडे॥२॥ मी नारायणी , मी झांशीवालीमी दुर्गावती, मी मां कालीमी चामुंडा मी…

‘विस्मा’चा पहिलाच पुरस्कार सोहळा उत्साहात, गरिबांचे अन्न श्रीमंतांचे इंधन होऊ नये : सूर्यवंशी

WISMA AWARDS 2024

पुणे : ‘विस्मा’तर्फे प्रथमच साखर हंगाम २०२३-२४ मध्ये सभासद कारखान्यांना विविध पाच वर्गवारींमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन अर्थात विस्मा, पुणे ही साखर उदयोग क्षेत्रातील महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील खासगी साखर कारखान्यांची…

विघ्नहर ३२०० रू. विनाकपात अंतिम दर

SHRI VIGHNAHAR SUGAR GENEREL BODY MEETING

वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पुणे : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने गत हंगामातील उसासाठी प्रतिटन ३२०० रुपये एवढा विनाकपात अंतिम दर जाहीर करून, शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.कारखान्याची ४२ वी वार्षिक सभा कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या…

इथेनॉल उत्पादनावरील निर्बंध मागे, पण मेख मारलीच

Ethanol Blending in Petrol

नवी दिल्ली : मागच्या डिसेंबर महिन्यात इथेनॉल उत्पादनाबाबत लादलेले निर्बंध केंद्र सरकारने २९ ऑगस्ट रोजी मागे घेतले. त्याचे साखर उद्योगाने जोरदार स्वागत केले. मात्र हे निर्बंध हटवताना, हा निर्णय कायमस्वरूपी नसून, केवळ २४-२५ या हंगामासाठी (इथेनॉल पुरवठा वर्ष) असल्याचे आदेशात…

‘अगस्ती’चे संचालक वाकचौरे यांचा राजीनामा अखेर मंजूर

Aagsti Sugar Akole

नगर – अगस्ती सहकारी साखर कारखान्यावर शेतकरी समृद्धी मंडळातून अकोले गटातून निवडून आलेले संचालक कैलासराव वाकचौरे यांनी सादर केलेला राजीनामा मोठ्या प्रतीक्षेनंतर मंजूर करण्यात आला आहे.या रिक्त पदासाठी साखर आयुक्तांकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. कैलासराव वाकचौरे यांनी अकोले पंचायत…

२.८९ लाख ऊसतोड कामगारांची महामंडळाकडे नोंदणी

Sugarcane Cutting Labour

पुणे : गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाकडे आतापर्यंत सुमारे २.८९ लाख कामगारांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. अंदाजे दहा लाख ऊसतोडणी कामगार आहेत. दरम्यान, राज्यात या कामगारांच्या मुलांसाठी १८ वसतिगृहे सुरू झाली आहेत.‘आपले सरकार सेवा केंद्रा’वरही कामगार नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्याबाबत…

५८ वर्षांनी बदलतोय साखर नियंत्रण नियम

sugar PRODUCTION

उपपदार्थांच्या व्याखेसह अनेक बदल प्रस्तावित नवी दिल्ली : साखर उद्योग क्षेत्रासाठी असलेला साखर नियंत्रण आदेश (शुगर कंट्रोल ऑर्डर १९६६) तब्बल ५८ वर्षांनी बदलण्यात येत आहे. त्यासाठीचा मसुदा २२ ऑगस्ट २०२४ रोजी जारी करण्यात आला असून, येत्या २३ सप्टेंबर २०२४ पर्यंत…

प्रतिष्ठेच्या डीएसटीए पुरस्कारांचे हे आहेत मानकरी

DSTA award to Prakash Naiknavare

पुणे : साखर उद्योग क्षेत्राला १९३६ पासून प्रदीर्घ काळ तांत्रिक मार्गदर्शन करणारी आघाडीची संस्था दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्‌स असोसिएशन इंडियाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या आणि साखर उद्योग क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या वार्षिक पुरस्कारांची प्रतीक्षा २४ ऑगस्टला अखेर संपली. संस्थेच्या ६९ व्या…

Select Language »