SugarToday

SugarToday

आयान कारखान्याकडून २,४५० रुपये दर

Ayan sugar mill

नंदुरबार : नंदुरबारसारख्या दुर्गम जिल्ह्यात कार्यरत आयान साखर कारखान्याने गेल्या हंगामात गाळपास आलेल्या दुसरा हप्ता सरसकट १०० रुपये प्रतीटन याप्रमाणे दिवाळीपूर्वी १० कोटी ६१ लाख अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याने हंगाम २०२२-२३ मध्ये गळितास आलेल्या उसाला पहिला हप्ता प्रतिटन…

मानसिंगराव देसाई : वाढदिवस

mansingrao desai-Gadhinglaj

अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्यात सेक्रेटरी पदावर असलेले मानसिंगराव देसाई यांचा १८ ऑक्टोबर रोजी वाढदिवस, त्यानिमित्त त्यांना शुगरटुडे परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा!कोल्हापूर जिल्ह्यातील देवचंद कॉलेज (अर्जुननगर) येथे शिकलेले देसाई गेल्या अनेक वर्षांपासून साखर उद्योगात काम करत आहेत.

आजरा कारखान्याची निवडणूक जाहीर

Ajara Sugar

कोल्हापूर – आजरा तालुक्यातील राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून असलेल्या आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाआहे. १७ डिसेंबर रोजी मतदान तर १९ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक साखर उपसंचालक गोपाळ मावळे यांनी निवडणूक कार्यक्रम…

आजारी कर्मचाऱ्याच्या मदतीला धावला ‘शुगर इंडस्ट्रीज परिवार’

Helping Hand

पुणे : साखर उद्योगात काम करणारा आपला एक सहकारी आजारी पडला आहे आणि त्याला मदतीची गरज आहे, हे समजताच ‘शुगर इंडस्ट्रीज परिवार’ त्याच्या मदतीसाठी धावला आणि भरीव आर्थिक मदत गोळा झाली. या घटनेतून मानवी संवेदनशीलतेचा प्रत्यय पुन्हा आला. ओंकार बाजीराव…

सहकारमंत्र्यांच्या भेटीला साखर कारखानदार

Dilip Walse Patil

पुणे : सहकारमंत्री दिलीपराव वळसे-पाटील यांची राज्यातील काही साखर कारखानदारांनी भेट घेऊन सध्याची वस्तुस्थिती सांगितली. तसेच, महाराष्ट्रातही एक नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरू करण्याची विनंती केली. सहकारमंत्र्यांनीही सहमती दर्शवली असून १९ ऑक्टोबरच्या मंत्री समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होईल आहे. यावर्षी राज्यात…

यंदा 921 लाख टन गाळप, ८८.५ लाख टन साखर उत्पादन अपेक्षित

SUGAR stock

पुणे : आगामी गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये एकूण ९२१ लाख टन ऊस गाळप अपेक्षित आहे, असा अंदाज साखर आयुक्तालयाच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. तसे झाल्यास आगामी हंगामातील ऊस गाळप सुमारे १३२ लाख मे. टनांनी कमी राहील. ऊस हंगामाची तारीख…

ऊस दर : कृषी मूल्य आयोगाची पुण्यात बैठक

CACP meeting in pune

पुणे : ऊस दराबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय कृषी मूल्य आयोगाची महत्त्वाची बैठक पुण्यात साखर संकुल येथे २० ऑक्टोबर रोजी होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. हंगाम २०२३-२४ साठी सरकारने एफआरपी जाहीर केली आहे, त्यापुढील हंगामासाठी किती वाढीव एफआरपी असावी, याबाबत…

ऊस : सासू-सुनेचे मनोगत

women workers in sugarcane

रविवारची कविता ऊसाची लागणं होऊ दे गं सुनबाई , होऊ दे गं सुनबाईमग जा आपुल्या माहेरा माहेराऊसाची लागणं झाली हो सासुबाई , झालीहो सासुबाईआता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥१॥ ऊसाची निंदणी होऊदे गं सुनबाई, होऊ दे गं सुनबाईमग जा…

कार्यकारी संचालक पॅनलची खरंच गरज आहे का?

MD panel

माझे मते आता पॅनलची आवश्यकता नाही, त्याची थोडक्यात कारणमीमांसा खालील प्रमाणे करण्याचा प्रयत्न करीत आहे. (१) सध्या राज्यामध्ये सुमारे दोनशे कारखाने ऊत्पादनात असून पैकी शंभर सहकारी व शंभर कारखाने खाजगी आहेत. (२) या शंभर सहकारी साखर कारखान्यांपैकी अंदाजे पंधरा ते…

आंदोलन अंकुशची 9 नोव्हेंबरला एल्गार सभा

Andolan Ankush

कोल्हापूर : ऊस दराच्या प्रश्नावर आंदोलन अंकुश संघटनेची यावर्षीची एल्गार सभा 9 नोव्हेंबर रोजी शिरोळच्या छत्रपती शिवाजी चौकात होणार आहे. आंदोलन अंकुशच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ऊस उत्पादकांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवून ते प्रश्न सरकार दरबारी व प्रसंगी कोर्टात…

Select Language »