SugarToday

SugarToday

ऊस निर्यातीवरील बंदी आदेश अखेर मागे

Sugarcane Transport

शेतकरी संघटनांच्या दबावाचा परिणाम मुंबई : ३० एप्रिल २०२४ पर्यंत परराज्यांत ऊस निर्यातीस बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतला आहे. शेतकरी संघटनांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला होता, त्यांच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे. सहकार व पणन विभागाचे अप्पर…

२१ सप्टेंबर – जागतिक अल्झायमर दिन

Alzheimer

२१ सप्टेंबर रोजी जागतिक अल्झायमर जागरुकता दिन म्हणून साजरा केला जातो. अल्झायमर म्हणजे माणसाला दुर्बल करणारा वार्धक्यातील विस्मृतीचा रोग. या रुग्णाची स्पष्टपणे विचार करण्याची क्षमता नाहीशी होते. तो स्वत्व हरवतो, कार्यकारणाचा अभाव होतो व स्वत:कडे लक्ष द्यायला असमर्थ होतो. १९०७…

उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी गुरुवारी धरणे आंदोलन

sugarcane farm

कोल्हापूर : उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी गुरुवारी आंदोलन अंकुश संघटना श्री दत्त कारखाना, शिरोळ येथे धरणे आंदोलन करणार आहे. संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की साखर व उप पदार्थ विकून मोठा नफा होऊनही कारखानदार एफ आर पी च्या वर मोबदला…

दिलीप वारे – वाढदिवस

Dilip Ware

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यात अनेक वर्षे सेवा देणारे, विविध पुरस्कारांनी गौरवलेले आणि साखर क्षेत्राला वाहून घेतलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री. दिलीप वारे. त्यांचा १९ सप्टेंबर रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’ मॅगेझीनच्या वतीने खूप खूप शुभेच्छा! श्री गणेश त्यांना दीर्घायुरोग्य देवो!

वळसे-पाटलांना अमित शहांचा शब्द

Amit Shah- Dilip Walse

पुणे – केंद्रीय सहकार धोरण ठरवताना दिल्लीत चर्चेसाठी निमंत्रित करण्याचे आश्वासन केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आपणास दिले आहे, अशी माहिती राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटली यांनी दिली. ‘भीमाशंकर सहकरी साखर कारखान्याने ‘एफआरपी’पेक्षा अधिक ५०० रुपये प्रती टन…

‘उदगिरी शुगर’ ला बेस्ट को-जनरेशन पॉवर प्लॅन्ट पुरस्कार

Udagiri Sugars cogen award

पुणे : को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेने उदगिरी शुगर अॅन्ड पॉवर लि. या साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पास खासगी साखर कारखाना कॅटॅगरीमध्ये बेस्ट को-जनरेशन पॉवर प्लॅन्ट पुरस्कार असो.चे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्या हस्ते पुणे येथे…

इथेनॉल, सीबीजी ऊर्जेची नवी क्षितीजे : पवार

Cogen Awards 2023

को-जन पुरस्कारांचे वितरण पुणे : भारताच्या अखंड ऊर्जा कार्यक्रमात इथेनॉल, सीबीजी आणि हायड्रोजन हे नवीन क्षीतिजे असून त्यांचा वापर करण्याची उपजत क्षमता साखर उद्योगात आहे. त्यामुळे या अभियानाला गती देऊन सक्षम ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या उभारणीत साखर उद्योग आपला ठसा उमटवेल, असा…

कोणाच्या कानशिलात मारण्याची भाषा करता : आ. आवाडेंचा शेट्टींना प्रतिइशारा

Jawahar SSK meeting

93 वर्षांचे कल्लाप्पाण्णा म्हणाले, ‘अभी भी मैं जवान हूँ’ कोल्हापूर : शेतकऱ्यांना प्रतिटन ४०० रुपये मिळालेच पाहिजेत यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनास आमचाही पाठिंबा आहे. पण संघटनेच्या नेत्यांनी सभेत बोलताना आपल्या तोंडाला जरा लगाम घालावा आणि सांभाळून बोलावे,…

अनुराज शुगर्सच्या ८४ कामगारांना रूजू करून घेण्याचे आदेश

Ajit Pawar

अजित पवार यांची मध्यस्थी पुणे : अनुराज शुगर्सच्या कमी केलेल्या ८४ कामगारांना कामावर रूजून करून घेण्याचा आदेश कामगार आयुक्तांनी दिला आहे. हे प्रकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी मध्यस्थी करत अपर कामगार आयुक्तांशी संपर्क साधला होता.भीमा साखर कामगार…

सरकार व कारखानदारांचे संगनमत – शेट्टी यांचा आरोप

Raju shetti meets sugar commissioner

पुणे – राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपून जवळपास सहा महिने झाले, तरीही गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाचा आर.एस. एफ सुत्रानुसार हिशेब पूर्ण न करता फायनल बिल निश्चित करण्यात आले आहे. सरकार व कारखानदार दोघेही संगनमताने ऊस उत्पादक शेतक-यांचा बळी घेत…

Select Language »