व्यथा गुरुजींची…

Sunday Poem घंटा वाजली, शाळा सुटली,पोरं दंगा करत घरी पळाली… खडूची धुळ झटकली पंचाने ,गुरूजींनी घाम पुसला रुमालाने…घशाची तहान भागवली पाण्याने,आठी पडली कामाच्या यादीने … रात्रीचे साक्षरता वर्ग सुरु करा,जनगणना करा,कुष्ठरोग्यांची यादी करा…मासिक तक्ते, हजेरीपट भरा… सरपंचाच्या मुलाची घ्या शिकवणी,हेडमास्तरची…












