SugarToday

SugarToday

उदगिरी शुगरची वेगवान प्रगती

Dr. Rahul Kadam Birthday

उदगिरी शुगर अँड पॉवर लि.चे चेअरमन डॉ. राहुलदादा शिवाजीराव कदम यांचा 26 मार्च रोजी वाढदिवस. त्यानिमित्त ‘शुगरटुडे परिवारा’च्या त्यांना हार्दिक शुभेच्छा. चेअरमन डॉ. राहुल कदम हे शांत, संयमी, जिज्ञासू वृत्तीचे अभ्यासू व्यक्तीमत्व आहे. त्यांचे शिक्षण बी.ई. (कॉम्प्युटर्स), एमबीए (मार्केटिंग व…

निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटवर अभिनंदन पाटील

Abhinandan patil, Arihant sugar

बेळगाव : बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष, साखर व्यवसायातील उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांची बेळगाव येथील नामवंत एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटच्या सदस्य पदी बिनविरोध निवड झाली आहे. सन २०२४-२५ ते २०२८-२९ या सालासाठी ही निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी…

थोरातांचे विखेंना चिमटे, ‘गणेश’च्या हंगामाची सांगता

Ganesh sugar crushing ends

नगर : ‘त्यांनी’ कर्ज मिळविण्यात अडथळा आणला नसता, तर गणेशने साडे तीन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले असते. त्यांना कारखाना चालवायचा नव्हता आणि आता आम्ही चालवत आहोत, हा त्यांच्यात आणि आमच्यात फरक आहे, अशा शब्दांत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात…

‘उसाची बिले वेळेवर मिळण्यामागे सातत्यापूर्ण धोरणांची हमी’

sugarcane control order 2026 is coming

केंद्रीय अधिकाऱ्याचा दावा नवी दिल्ली : साखर क्षेत्रासाठी सरकारच्या धोरणांमुळे गेल्या काही वर्षांत देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेच्या किरकोळ किमतींमध्ये स्थिरता येऊन, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर पेमेंट मिळण्याची हमी मिळाली आहे, असा दावा एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे. तसेच इथेनॉल उत्पादन क्षमता…

प्रतिकूल स्थितीतही एफआरपी देण्याबाबत कारखाने दक्ष

sugarcane FRP

पुणे : साखर निर्यात बंदी, इथेनॉल उत्पादनावरील निर्बंध, साखरेचे घसरलेले दर अशा प्रतिकूल परिस्थितीतही महाराष्ट्रातील साखर कारखाने एफआरपी बिले देण्याबाबत दक्ष असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी बिले वेळेत मिळण्यासाठी साखर कारखाने प्रयत्नरत असल्याचे दिसून येते. आकडेवारी पाहता…

सिमेंट विटांना पर्याय ठरणारे ‘शुगरक्रीट’ काय आहे?

Sugarcrete from Bagasse

लंडन : लंडन : उसाच्या बहुपयोगी गुणांमुळे आपण त्याला ‘कल्पतरू’ म्हणतो, त्याचा आणखी एक गुण समोर आला आहे. बगॅसपासून अत्यंत टिकावू विटांचे उत्पादन होऊ शकते असे सिद्ध झाले असून, ते सिमेंट काँक्रीट विटांना टिकाऊ पर्याय म्हणून उदयास येत आहे. ऊस…

डॉ. कुणाल खेमनार नवे साखर आयुक्त

Dr. Kunal Khemnar, sugar commissioner

पुणे : २०११ च्या बॅचचे आयएस अधिकारी डॉ. कुणाल खेमनार हे राज्याचे नवे साखर आयुक्त असतील. विद्यमान साखर आयुक्त अनिल कवडे यांची ते जागा घेतील. श्री. कवडे ३१ मार्च २०२४ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. डॉ. खेमनार हे २००८ मध्ये मुंबईच्या…

मराठवाड्यात २.३९ कोटी टन उसाचे गाळप, उताऱ्यात लातूर अव्वल

Sugarcane Crushing

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात यंदाच्या ऊस हंगामात ६१ कारखान्यांनी गाळप घेतले आणि कालपर्यंत २ कोटी ३९ लाख ६५ हजार ७२० टन उसाचे गाळप करत, २ कोटी २६ लाख ९६ हजार २७८ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. १५ मार्चपर्यंत मराठवाड्यातील…

भारतातून बांगलादेशात साखर तस्करी होते कशी?

Meghalaya Sugar Smuggling

भारतातून बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर साखर तस्करी होत आहे. त्यासाठी मेघालय राज्याचा सुरक्षित मार्ग वापरला जातो आहे. तस्कर ₹40-50 प्रति किलो दराने साखर मिळवतात आणि बांगलादेशमध्ये ₹135-140 प्रति किलो दराने विकतात. ही तस्करी होते कशी, त्याचे काय परिणाम होत आहेत इ.…

साखर उत्पादन गाठणार गेल्या हंगामाची पातळी

Sugar JUTE BAG

पुणे : राज्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यात कालपर्यंत ९८६ लाख टन उसाचे गाळप करून १०० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. मार्चअखेर हंगाम संपून १०५ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. २२-२३ च्या हंगामातही १०५ लाख टन…

Select Language »