SugarToday

SugarToday

शंभर टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या इनोव्हाचे अनावरण

Toyoto Inova flexfuel car

३५ कि. मी. मायलेज, इथेनॉल, पेट्रोल आणि बॅटरीवर चालणारी जगातील पहिली कार नवी दिल्ली : शंभर टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांचे स्वप्न लवकरच साकारणार आहे. त्याची सुरुवात टोयोटा कंपनीने केली आहे. कंपनीच्या इनोव्हा गाडीचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते, २९…

प्रकाश पाटील यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’

Prakash Patil Ulka Industries

पुणे : उल्का इंडस्ट्रीजचे व्हाइस चेअरमन प्रकाश पाटील यांना दी शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एसटीएआय) वतीने दिला जाणारा अत्यंत सन्मानाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. तिरुवनंतरपूरम्‌ येथे येत्या ६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या विशेष सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला…

‘यशवंत’ची निवडणूक तब्बल १२ वर्षांनी होणार

Yashwant sugar factory

पुणे : तब्बल १२ वर्षे बंद असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होणार आहे. येत्या १ ऑक्टोबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग काळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका…

शेतकरी बचाव पॅनेलचा दणदणीत विजय

Markandey Sugar Election

बेळगाव : काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपाध्यक्ष तानाजी पाटील, संचालक आर. आय. पाटील यांच्या शेतकरी बचाव पॅनेलने दणदणीत विजय मिळवित १५ पैकी १० जागा जिंकल्या. अध्यक्ष अविनाश पोतदार यांच्या पोतदार पॅनेलने पाच जागांवर विजय संपादित केला. अध्यक्ष…

‘कर्मयोगी’मध्ये १६२ पदांची भरती

vsi jobs sugartoday

जालना : कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या दोन युनिटमध्ये तब्बल १६२ पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी ३ सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत.युनिट १, अंकुशनगर आणि युनिट २, तीर्थुपुरी या ठिकाणी साखर कारखाना आणि डिस्टिलरी या दोन्हींसाठी…

इथेनॉल दरांबाबत चित्र स्पष्ट करा : ‘इस्मा’

ISMA

नवी दिल्ली : साखर उद्योगातून इथेनॉल सोर्सिंगबाबत सरकारने स्पष्ट रोडमॅप आणला पाहिजे, भविष्यातील उद्दिष्ट गाठण्यासाठी दरांबाबत स्पष्टता ठेवण्याची गरज आहे, अशी मागणी इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (ISMA) अध्यक्ष आदित्य झुनझुनवाला यांनी केली आहे. 2025-2026 पर्यंत 20% मिश्रण साध्य करण्यासाठी 1,400…

… तर २६ पासून बेमुदत संप : ऊसतोडणी, वाहतूक कामगारांचा इशारा

sugarcane cutting

कोल्हापूर : यंदाचा ऊस गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी म्हणजे २५ सप्टेंबर २०२३ पूर्वी बैठक घेऊन आगामी तीन वर्षांसाठीचा नवीन त्रिपक्षीय सामंजस्य करार करा अन्यथा २६ सप्टेंबरपासून ऊस तोडणी, वाहतूक कामगार, मुकादम व वाहतूकदार बेमुदत संपावर जातील, असा इशारा महाराष्ट्र राज्य…

जयवंत शुगर्सला ‘एनएसआय’चा पुरस्कार

JAYWANT SUGAR KARAD

सातारा : केंद्रीय खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटच्या (NSI) वतीने धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सला उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कानपूर येथे ११ ऑक्टोबरला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण…

दुष्काळ सदृश भागात तत्काळ पंचनामे सुरू करा – कृषिमंत्री धनंजय मुंडे

Dhananjay Munde

छत्रपती संभाजीनगर – मराठवाड्यात नांदेड व हिंगोली या दोन जिल्ह्यात काही भागात अतिवृष्टी असून उर्वरित संपूर्ण मराठवड्यामध्ये पावसाचा मोठा खंड असल्यामुळे खरीप पिके अडचणीत आहेत. यामुळे शेतकरी संकटात सापडला असून त्यांना अंतरीम दिलासा मिळवून देण्यासाठी सर्व मंडळांमध्ये तात्काळ पंचनामे सुरू…

साखरेची एमएसपी ३७२० करण्यासाठी पाठपुरावा : सहकारमंत्री

Walse Patil

मुंबई : इथेनॉलचे दर प्रति लिटर (ज्यूस टू इथेनॉल) ६५ वरून ७० रुपये करणे आणि साखरेचा किमान विक्री दर क्विंटलला ३१०० रुपयांवरून ३७२० रुपये करण्याबाबत केंद्र सरकारला राज्याच्या वतीने निवेदन देऊन पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे…

Select Language »