SugarToday

SugarToday

फूड विथ फ्यूएल…

ethanol blending

तांदूळ, मका आणि उसापासून उत्पादित इथेनॉलला प्रोत्साहन देऊन जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्याची भारताची महत्त्वाकांक्षी योजना अन्नसुरक्षेच्या मुळावर उठेल, अशी शंका काही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत; परंतु त्यांच्या दाव्यात कितपत तथ्य आहे….? सर्व मुद्यांवर केलेला उहापोह………. काय आहे भीती?मोदी सरकारने…

बायो फ्यूएल आणि फूड सिक्युरिटी

food with fuel

जिवाश्म इंधन किंवा फॉसिल फ्युएलचा साठा झपाट्याने कमी होऊ लागला, त्याचे दुष्परिणामही गेल्या पाच दशकां मध्ये मोठ्या प्रमाणावर दिसू लागले. त्यामुळे जगाचे डोळे उघडले आणि नव्या पर्यायी इंधनाचा शोध सुरू झाला. अमेरिका, कॅनडा, ब्राझील आदी देशांमध्ये धान्यापासून बनवल्या जाणार्‍या इंधनाला…

ओंकार समूहाचे पुण्यात कार्यालय

Omkar Sugar Mills Group

साखर आयुक्तांच्या हस्ते उद्‌घाटन, ४२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट पुणे : ओंकार साखर कारखाना समूहाने येत्या गळीत हंगामात ४२ लाख टन ऊस गाळपाचे लक्ष्य ठेवले आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे पाटील यांनी दिली. ओंकार समूहाचे चांदापुरी (सोलापूर), अंबुलगा…

‘किसन वीर’च्या कार्यकारी संचालकपदी जितेंद्र रणवरे

Jitendra Ranware, MD

पुणे : भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदी खासगी व सहकारी साखर उद्योग क्षेत्रातील २७ वर्षांचा अनुभव असलेले व सहकारातील विविध पुरस्काराने सन्मानित झालेले जितेंद्र रणवरे यांची निवड झाली आहे. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला. ते इंदापूर…

हर्षवर्धन पाटील : वाढदिवस शुभेच्छा

Harshwardhan patil birthday

राज्याचे माजी मंत्री आणि नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांचा २१ ऑगस्ट रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’ मॅगेझीनच्या वतीने खूप खूप शुभेच्छा!श्री. पाटील यांचे सहकार क्षेत्रात आणि साखर कारखानदारी क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांच्या साखर कारखान्याला आतापर्यंत…

ज्यूट सक्तीचा आदेश मागे घ्या : साखर उद्योगाची मागणी

Sugar JUTE BAG

पुणे : साखर पोत्यांच्या पँकिंगसाठी वीस टक्के ज्यूट बारदाण्याची सक्ती करणारा आदेश अव्यवहार्य असल्याने तो मागे घ्यावा, अशी मागणी साखर उद्योगातून केली जात आहे. केंद्र सरकारने २०२३-२४ पासून सुरू असा होणाऱ्या साखर हंगामात एकूण साखर उत्पादनापैकी २० टक्के साखर ज्यूटच्या…

३५०० रुपये दर द्या; शेतकरी संघटनेची मागणी

Sugarcane FRP

सांगली : २०२२-२३ हंगामात कारखान्यांकडे गळीतास गेलेल्या ऊसाला प्रति टन ३५०० रुपये दर द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेने ऊस नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष व राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडे निवेदन पाठवून केली आहे. हे निवेदन संघटनेने कोल्हापूरचे प्रादेशिक साखर सहसंचालक…

पांडे यांचे निधन

pande, sad demise

21 शुगर लातूर चे डिस्टिलरी व्हॉईस प्रेसिडेंट दिनेश पांडे यांचे हृदविकाराच्या तीव्र झटक्याने नुकतेच निधन झाले.. आंबेगाव, पुणे येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘शुगरटुडे’ मॅगेझीनची त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

साखरेची एमएसपी रू. 38 करा – शेट्टी

Raju Shetti - Gadkari

नवी दिल्ली – देशातील साखर उद्योग स्थिर करण्यासाठी साखरेचा बाजारातील किमान बाजारभाव ३८ रूपये करून इथेनॅालच्या किंमतीत वाढ व साखर निर्यातीच्या धोरणावर तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याने केंद्र सरकारने तातडीने यामध्ये तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेकडे…

तेरणा कारखान्याचे रोलर पूजन

TernaSugar Roller Pujan

धाराशिव – भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड संचलित तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे गळीत हंगाम २०२३-२४ चे रोलर पूजन भैरवनाथ उद्योग समूहाचे चेअरमन शिवाजीराव सावंत व व्हाईस चेअरमन अनिल सावंत, कार्यकारी संचालक केशव सावंत तसेच वर्क्स मॅनेजर श्री देशमुख, चीफ इंजिनिअर…

Select Language »