‘जकराया’ला ऑरगॅनिक कार्बनयुक्त पीडीएम पोटॅश खत निर्मितीत यश

सोलापूर : जकराया साखर कारखान्याने (ता. मोहोळ )ऑरगॅनिक कार्बनयुक्त पीडीएम पोटॅश खताची निर्मिती सुरू केली आहे. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अॅड.बी.बी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या खाताची निर्मिती येत आहे. वाढत्या मागणीचा विचार करून कारखाना लवकरच पीडीएम पोटॅश दाणेदार खताची निर्मिती करणार…











