SugarToday

SugarToday

विलास साखर कारखान्याला पाहिजेत ११ कर्मचारी

vsi jobs sugartoday

लातूर : पाच हजार मे. टन गाळप क्षमता आणि ६० केएलपीडी डिस्टिलरी प्रक़ल्प असलेल्या लातूर जिल्ह्यील विलास सहकारी साखर कारखान्याला ११ कर्मचारी तातडीने हवे आहेत. त्यासाठी २५ एप्रिल पर्यंत अर्ज मागवले आहेत. अधिक तपशील खालीलप्रमाणे….

निफाड साखर कारखान्यात ८९ पदांची भरती

Jobs in Sugar industry

नाशिक : निफाड सहकारी साखर कारखाना लि. पिंपळस मध्ये ८९ पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी २५ एप्रिलपर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत.अधिक तपशील खालीलप्रमाणे….

विस्मा “बायोफ्युयल व बायोएनर्जी सेमिनार १९ ला

Wisma

पुणे : वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) च्या वतीने “बायोफ्युयल व बायोएनर्जी सेमिनारचे आयोजन १९ एप्रिल २०२३ रोजी पुण्यात कोरिथियन्स रिसॉर्ट येथे करण्यात आले आहे, अशी माहिती ‘विस्मा’चे कार्यकारी संचालक अजित चौगुले यांनी दिली. साखर उद्योगामध्ये महाराष्ट्र व कर्नाटक…

एनए टॅक्स पूर्णपणे हटवणार, महसूलमंत्री विखे पाटलांची घोषणा

संभाजीनगर : राज्यातून लवकरच एन. ए. टॅक्स (अकृषी कर) हटविण्याचा मोठा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. त्यामुळे खरेदीच्या वेळीच एकदाच ‘एनए’ भरावा (वन टाइम टॅक्स) लागणार आहे. एकदा एन. ए. टॅक्स भरल्यावर नंतर भरण्याची गरज राहणार नसल्याची घोषणा राज्याचे महसूलमंत्री…

साखरेपासून इकोफ्रेंडली प्लास्टिक

sugar PRODUCTION

साखर-आधारित सामग्री एकल-वापराच्या प्लास्टिकची जागा घेऊ शकते ACS सस्टेनेबल केमिस्ट्री अँड इंजिनिअरिंग जर्नलमधील अहवालानुसार, अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी एक नवीन प्रकारची सामग्री तयार केल्याचा दावा केला आहे. ही सामग्री सामान्यतः हॉटेलसारख्या अन्न सेवा उद्योगात आणि तात्पुरत्या सजावटीसाठी वापरल्या जाणार्‍या एकल-वापराच्या प्लास्टिकला पर्याय…

पाकिस्तानात साखर माफियांवर कडक कारवाई

Pakistan PM Shehbaz

लाहोर: पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी रविवारी पंजाबच्या प्रांतीय राजधानीत एका उच्चस्तरीय बैठकीत साखर तस्कर, साठेबाज आणि नफेखोरांवर कडक कारवाईचा आदेश दिला. पाकिस्तानातील पंजाब प्रांतातून मोठ्या प्रमाणावर अफगाणिस्तानसह अन्य काही भागात गैरमार्गाने मोठ्या प्रमाणावर साखर तस्करी होत असल्याचे अलीकडेच निदर्शनास आल्याने…

ऊस दरात वाढ नव्हे, तर घटच : माने

sugarcane price awareness

सांगली : ऊस दर जनजागृती अभियाना अंतर्गत रविवारी तुंग (तालुका मिरज) येथे सभा पार पडली. यावेळी जय शिवरायचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी मागील चार वर्षापेक्षा एकरी ऊस दर उत्पादन वाढीमध्ये रासायनिक खतांसह मजुरी, मशागत, तणनाशक, कीटकनाशक यांचे भाव ७० टक्क्यांनी…

कृषिनाथ ग्रीन एनर्जीला हवेत ३८ कुशल अधिकारी, कर्मचारी

Krushinath Green Energy Jobs

पुणे : इथेनॉल निर्मितीत अग्रेसर असलेल्या कृषिनाथ ग्रीन एनर्जी लि. या कंपनीला विविध विभागांसाठी ३८ अधिकारी आणि कर्मचारी हवे आहेत. इच्छुकांनी २५ एप्रिल २०२३ पर्यंत अर्ज पाठवावेत, असे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे. कृषिनाथ ग्रीन एनर्जी ही पूर्वी सोपानराव बाळकृष्ण ढसाळ…

समर्थ साखर कारखान्यामध्ये १६१ पदांची मोठी भरती

Jobs in Sugar industry

जालना : जिल्ह्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्यामध्ये विविध विभागांमध्ये तब्बल १६१ पदांची मेगाभरती करण्यात येत आहे. तशी जाहिरात कारखान्याने प्रसिद्धीस दिली आहे. या जागा अंकुशनगर युनिट १ आणि तीर्थपुरी युनिट २ येथे भरावयाच्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी येत्या…

मलप्रभा शुगर्सचे अध्यक्ष बागवान यांच्याविरुद्ध अविश्वास

Malprabha sugar chairman

कोल्हापूर : हुबळी येथील मलप्रभा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नासीर बागवान यांच्याविरुद्ध संचालकांनी अविश्वास ठराव मांडला आहे. अविश्वास ठरावावर मतदान झाले असले, तरी बागवान यांनी याला उच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळविल्याने येत्या १९ एप्रिल रोजी याबाबत निर्णय होणार आहे. यावळी कारखान्याच्या…

Select Language »