SugarToday

SugarToday

माझ्या दिलवरा

Aher Poem

आडरस्त्यावर नको सोडून जाऊ मला,एखाद्या वळणावर नको सोडून जाऊ मला.खिंड लढवू या पण नको सोडून जाऊ मला,हट्ट करून नको सोडू माझ्या दिलवरा. ॥१॥ मनात जे येतं तसं नको घडायला,तुझा जिव्हाळा विरंगुळा वाटे मला.नको दूर जाऊ, भीती वाटते मला,शोधीन तुला दारोदार…

डिस्टिलर्स असोसिएशनच्या कार्यकारी मंडळावर डॉ. राहुल कदम यांची नियुक्ती

Dr. Rahul Kadam, CMD Udagiri Sugar

पुणे : उदगिरी शुगर अँड पॉवर लि. चे (Udagir Sugar & Power Ltd.) चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. राहुल शिवाजीराव कदम यांची दी डिस्टिलर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या (The Distillers’ Association of Maharashtra, Mumbai) च्या कार्यकारी मंडळात सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात…

दिलीप वारे यांचा सेवानिवृत्ती निमित्त हृद्य सत्कार

Dilip Ware retirement

पुणे : साखर उद्योगाचा तब्बल चार दशकांचा अनुभव असणारे व्यक्तिमत्व, तसेच शुगर इंडस्ट्रीज परिवाराचे प्रमुख आधारस्तंभ श्री. दिलीप वारे हे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या प्रदीर्घ सेवेतून नुकतेच निवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा मोशी ग्रँड येथे आयोजित कार्यक्रमात हृद्य सत्कार करण्यात आला.…

नऊ लाख टन ऊस गाळपाचे श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याचे उद्दिष्ट

Shrinath Mhaskoba Sugar Boiler Pradipan

पुणे- गळीत हंगाम २०२५-२६ साठी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून, कारखान्याने ९ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी केले. २२ व्या गाळप हंगामाकरिता बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमात ते…

दत्तू बांदेकर

SugarToday Daily Panchang

आज शुक्रवार, ऑक्टोबर ३, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर अश्विन दिनांक ११ शके १९४७सूर्योदय : ०६:३० सूर्यास्त : १८:२५चंद्रोदय : १५:५० चंद्रास्त : ०३:२९, ऑक्टोबर ०४शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : शरद्चंद्र माह : आश्विनपक्ष :शुक्ल…

शुगरटुडे अल्पावधीत चांगला ब्रँड झालाय : शेखर गायकवाड

SugarToday Office Inauguration in Pune

पुणे : शुगरटुडे मासिक आणि शुगरटुडेची ऑनलाईन आवृत्ती अल्पकाळामध्ये चांगला ब्रँड झाली आहे, असे गौरवोद्गार माजी साखर आयुक्त आणि यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांनी काढले. शुगरटुडे मॅगेझीनच्या नवीन कार्यालयाचा शुभारंभ प्रसिद्ध कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक आणि शेखर गायकवाड यांच्या…

आज विजया दशमी

Vijaya Dashami

आज गुरुवार, ऑक्टोबर २, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर अश्विन दिनांक १० शके १९४७सूर्योदय : ०६:२९ सूर्यास्त : १८:२६चंद्रोदय : १५:०८ चंद्रास्त : ०२:३१, ऑक्टोबर ०३शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : शरद्चंद्र माह : आश्विनपक्ष :…

आंतरराष्ट्रीय कॉफी दिन

International Coffee Day

आज बुधवार, ऑक्टोबर १, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर अश्विन दिनांक ९ शके १९४७सूर्योदय : ०६:२९ सूर्यास्त : १८:२७चंद्रोदय : १४:२३ चंद्रास्त : ०१:३३, ऑक्टोबर ०२शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : शरद्चंद्र माह : आश्विनपक्ष :…

गाळप हंगामाला १ नोव्हेंबरचा मुहूर्त

Sugarcane crushing season meeting

मुंबई : महाराष्ट्रातील ऊस गळीत २०२५-२६ येत्या १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय मंगळवारी मुंबईत झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे कारखाने आणि शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. अनेक कारखान्यांचे बॉयलर आधीच पेटले आहेत. आजपर्यंत किती कारखान्यांनी गाळपासाठी अर्ज केले…

साखर आयुक्त कक्षातील व्हिडिओ व्हायरल

Sugar Commissioner Viral Video

पुणे : साखर आयुक्तांच्या केबिनमध्ये एका शिष्टमंडळाच्या कार्यकर्त्याने चित्रित केलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मात्र हा प्रकार नेमक्या कोणत्या कारणावरून झाला हे समजू शकले नाही. सूत्रांच्या दाव्यानुसार, एका संघटनेचे शिष्टमंडळ एफआरपी संदर्भात भेटण्यासाठी आले तेव्हा हा प्रकार घडला. सोमवारी एका…

Select Language »