SugarToday

SugarToday

‘व्हीएसआय‘मध्ये सात पदांसाठी ‘वॉक इन इंटरव्ह्यू’

VSI Pune

पुणे : येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (व्हीएसआय) वेगवेगळ्या सात पदांसाठी थेट मुलाखती (वॉक इन इंटरव्ह्यू) ठेवण्यात आल्या आहेत. असि. बाइंडर कम प्रिंटर पदासाठी ११ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११ वाजता मुलाखती होतील. यासाठी अधिकतम वयोमर्यादा ३५ वर्षे आहे. अधिक तपशीलासाठी…

‘उदगिरी शुगर’कडून १६५ कोटी एफआरपी जमा, १२ टक्के उतारा

Udgiri Sugar Rahul kadam

विटा : उदगिरी शुगर अँड पॉवर लि. कडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात १६५ कोटींची संपूर्ण रक्कम एफआरपीपोटी जमा करण्यात आली आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन डॉ. राहुल कदम यांनी दिली. कारखान्याच्या २०२२-२३ च्या दहाव्या गळीत हंगामाची सांगता नुकतीच झाली. त्यानिमित्ताने…

शिवपार्वती कारखान्यावर सीबीआयचे छापे

ShivParvati Sugar Factory Raids

बीड – जिल्ह्यातील मुंगी (धारूर) येथील शिवपार्वती या साखर कारखान्यावर सीबीआयने बुधवारी आणि गुरुवारी असे दोन दिवस छापे टाकले. त्यामागे पंजाब नॅशनल बँक बुडित प्रकरण असल्याचे समोर आले आहे. या बँकतील घोटाळ्यात दाखल गुन्ह्याचा तपास सीबीआय करत आहे. पंजाब नॅशनल…

ऊस उत्पादन वाढविण्यावर भर द्यावा : आ. थोरात

bhausaheb thorat sugar mill

संगमनेर : ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी अधिकाधिक उत्पादन घेत दर हेक्टरी उसाची उत्पादकता वाढविण्यावर भर द्यावा, असे आवाहन माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2022- 23 या वर्षीच्या ऊस गळीत हंगामाची सांगता…

सतेज पाटील गटाच्या २९ उमेदवारांचे अर्ज बाद

Rajaram sugar kolhapur

राजाराम कारखाना निवडणूक कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक छाननीत २३७ अर्जांपैकी ४१ उमेदवारांचे अर्ज अपात्र, तर १५० अर्ज पात्र ठरले. कारखान्याशी ऊस पुरवठ्याबाबत केलेल्या कराराचा भंग केल्याचा ठपका ठेवत २९ जणांचे अर्ज अपात्र ठरवले. हे सर्व माजी…

‘कृष्णा’च्या हंगामाची सांगता; १० लाख ६० हजार टन गाळप

krishna sugar season

इस्लामपूर : कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा ६३ वा गळीत हंगाम १० लाख ६० हजार ऊस गाळपासह नुकताच पार पडला. आगामी गळीत हंगामात उसाच्या नोंदीपासून ते ऊस गाळप होईपर्यंत चांगले नियोजन करून शेतकऱ्यांना अधिक चांगला दर द्यायचा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन…

संत एकनाथ कारखान्यावर प्रशासक

sant eknath sugar factory

पैठण : तालुक्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे, नवीन संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत २८ मार्चपासून छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक साखर संचालक यांनी प्रशासकाची नियुक्ती केली आहे. आता संत एकनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीला…

मालमत्ता जप्त करून थकीत एफआरपी द्या – राजू शेट्टी

raju shetti swabhimani

पुणे : यंदाचा गळीत हंगाम आठ दिवसात संपेल. मात्र अद्यापही अनेक साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम दिलेली नाही. त्या संबंधित कारखान्यांवर मालमत्ता जप्तीची कारवाई करून शेतकऱ्यांची थकीत एफआरपी रक्कम द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मंगळवारी साखर…

मुकादमांकडून 446 कोटींचा गंडा – राजू शेट्टी

Raju shetti at Mumbai

चौकशीसाठी पोलिस महासंचालकाना निवेदन मुंबई – राज्यामध्ये ऊस वाहतूकदारांना ऊस तोडणी मजूर पुरवठा करत असताना १० हजार हून अधिक मुकादमाकडून गेल्या दोन वर्षात ४४६ कोटी रूपयाची आर्थिक फसवणूक करण्यात आलेली असून दरवर्षी हजारो वाहनधारकांना कोटयावधी रूपयाचा गंडा या मुकादमाकाकडून घालण्यात…

अडचणीवर मात करून एफआरपीप्रमाणे बिले दिली -पाटील

Datta sugar shirol

गणपतराव पाटील : ‘दत्त शिरोळ’च्या गळीत हंगामाची सांगता कोल्हापूर : शिरोळ येथील श्री दत्त साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता नुकतीच झाली. एकूण साखर उत्पादन व बाजारात साखरेला अपेक्षेप्रमाणे मागणी नसताना आणि आर्थिक अडचणीतूनही एफआरपी प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्याने बिले…

Select Language »