साखर कामगार संघटनेचे नेते शंकरराव भोसले यांचे निधन

कराड : राज्यातील साखर कामगारांचे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे सरचिटणीस शंकरराव रामचंद्र भोसले (वय ७४ वर्षे) यांचे शुक्रवारी रात्री ह्रदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, अविवाहित मुलगा, विवाहित दोन मुली, भाऊ-चुलतभाऊ, पुतणे…











