SugarToday

SugarToday

बॉयलर बिल 2024 चा गोषवारा

W R Aher article on new Boiler Bill 2024

राज्यसभेत मांडलेले बॉयलर विधेयक, 2024बॉयलर बिल 2024 चा गोषवारा:सर्व गैर-गुन्हेगारी प्रकरणांमध्ये( Penalty’)’दंड'( नियम किंवा कायद्याचे पालन न केल्याबद्दल शिक्षा म्हणून भराव्या लागणाऱ्या ‘दंडाची रक्कम) ‘दंड(‘ fine) मध्ये बदलला. 7 पैकी 3 गुन्ह्यांना गुन्हेगार ठरवले, बॉयलरची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी विधेयक बॉयलर…

ओंकार साखर कारखाना 2800 रू. पहिला हप्ता देणार : बाबुराव बोत्रे

Baburao Botre Patil

सोलापूर : ओंकार साखर कारखाना चांदापुरी युनिट एक 2024 व 2025 या सिझन मध्ये येणाऱ्या ऊसास पहिला हप्ता एक रक्कमी 2800/- रुपये प्रतिटन देणार असुन उर्वरीत बैल पोळ्यासाठी रु.100/- व दिपावली सणासाठी रु.100 /- देणार असुन फेब्रुवारी मध्ये येणाऱ्या ऊसास…

देशपांडे यांचा सन्मान

Charudatta Deshpande, Jaywant Sugars

सातारा : जयवंत शुगर्स लि.चे प्रेसिडेंट आणि कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर चारुदत्त देशपांडे यांना नुकताच “Sugar Ethanol Bioenergy International Summit 2024 यांच्यातर्फे “LEADERSHIP AWARD in HIGHEST SUGAR RECOVERY IN MAHARASHTRA” हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.हा पुरस्कार 20…

देशभरात ७२० लाख टन गाळप

Sugarcane Crushing

नवी दिल्ली : १५ डिसेंबर २०२४ अखेर देशभरातील ४७२ साखर कारखान्यांतून ऊस गाळप आणि साखर उत्पादन वेगाने सुरु असून त्यातून ७२० लाख टन उसाचे गाळप झाले आहे. सरासरी ८.५० टक्के उताऱ्यासह एकूण साखर उत्पादन ६१ लाख टन इतके झाले आहे.…

ऊस नोंदीसाठी ही कागदपत्रे बंधनकारक

Sugarcane co-86032

पुणे : ऊस उत्पादनाचा अचूक अंदाज करता यावा आणि सरकारला निर्णय घेणे सोपे व्हावे, यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस नोंदीसाठी काही कागदपत्रे अनिवार्य करण्यात आली आहेत. ऊस नोंदीसाठी ७/१२ गट नंबर आणि ८ ‘अ’चा खाते नंबर बंधनकारक राहणार आहे. यापूर्वी…

विजय दिन

SugarToday Daily Panchang

आज सोमवार, डिसेंबर १६, २०२४ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अग्रहायण २५, शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०७:०५ सूर्यास्त : १८:०४चंद्रोदय : १९:०२ चंद्रास्त : ०८:००शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतु : हेमंतचंद्र माह : मार्गशीर्षपक्ष : कृष्ण…

जागतिक चहा दिन

SugarToday Daily Panchang

आज रविवार, डिसेंबर १५, २०२४ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अग्रहायण २४, शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०७:०४ सूर्यास्त : १८:०४चंद्रोदय : १७:५८ चंद्रास्त : चंद्रास्त नहींशक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतु : हेमंतचंद्र माह : मार्गशीर्षपक्ष :…

श्री दत्त जयंती

SugarToday Daily Panchang

आज शनिवार, डिसेंबर १४, २०२४ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अग्रहायण २३, शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०७:०४ सूर्यास्त : १८:०३चंद्रोदय : १६:५९ चंद्रास्त : ०६:५६, डिसेंबर १५शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतु : हेमंतचंद्र माह : मार्गशीर्षपक्ष…

स्मिता पाटील

SugarToday Daily Panchang

आज शुक्रवार, डिसेंबर १३, २०२४ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अग्रहायण २२, शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०७:०३ सूर्यास्त : १८:०३चंद्रोदय : १६:०४ चंद्रास्त : ०५:४९, डिसेंबर १४शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतु : हेमंतचंद्र माह : मार्गशीर्षपक्ष…

|| संदेश सुखी जीवनाचा ||

Aher Poem

पांखरासारखे उडायला शिका |फुलपाखरांचे   बागडणे शिका ||भ्रमरां सारखा  गुंजारव शिका|या ता-यांसारखी एकाग्रता शिका ||१|| सुर्यासारखेच तेजस्वी व्हा|चंद्रासारखेच शीतल व्हा||ध्येयच आपले लक्ष करा|निसर्गावरहि प्रेम करा||२|| सागरासम विचार करा |प्राणीमात्रां वर दया करा ||आधुनिकतेची कास धरा |जगाला प्रेम अर्पण करा ||३|| लव्हाळ्या…

Select Language »