SugarToday

SugarToday

चुकीची कामे करून सत्ताधारी पक्षात जाणाऱ्यांवर कारवाई आवश्यक : अजितदादा

MSC Bank Event Mumbai

मुंबई : “सहकार क्षेत्रात बेकायदेशीर कामे करून नंतर सत्ताधारी पक्षात प्रवेश घेणाऱ्या लोकांविरुद्ध कठोर कारवाई करावी.” अशी मागणी अजित पवार यांनी केली. १२ मे १८७५ रोजी पुण्याजवळील सुपे येथे सावकार आणि  ब्रिटिशांच्या रयतवारी पद्धतीविरुद्ध शेतकऱ्यांनी उठाव केला. त्याला दख्खनचा उठाव…

सह. साखर कारखान्यांच्या अडचणींबाबत आयोग स्थापन करा : पवार

MSC Bank 150 symposium

मुंबई : महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांची सद्यस्थिती आणि त्यांच्या अडचणींचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने आयोग नियुक्त करावा, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेद्वारे आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना शरद पवार…

शेखर गायकवाड -वाढदिवस

“यशदा”चे अतिरिक्त महासंचालक , निवृत्त साखर आयुक्त , ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि नेहमी लोकाभिमुख प्रशासन राबवून , आपल्या कामाचे वेगळे मॉडेल निर्माण करणारे श्री. शेखर गायकवाड यांचा 13 मे रोजी वाढदिवस. पुणे पालिका आयुक्त म्हणून त्यांनी ऐन कडक लॉकडाऊनच्या काळात…

ऊस शेतीसाठी AI करिता साखर संघाची राज्यव्यापी मोहीम

Baramati ADT AI article Dilip Patil

पुणे : ऊस शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI (एआय) चा मोठ्या प्रमाणावर वापर व्हावा म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मैदानात उतरला असून, कार्यशाळा घेतल्या जात आहेत. सध्याचे ऊस लागवड तंत्र जुनाट असल्याने उत्पादकता घटली आहे. त्यामुळे गाळपाचे दिवस…

शाश्वत विकास आणि समावेशक समृद्धीसाठी हे करण्याची गरज ….

P G Medhe Article

–पी. जी. मेढे भारताची ऊस अर्थव्यवस्था देशभरातील ५ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना आणि शेकडो साखर कारखान्यांना आधार देते. बदलत्या हवामान परिस्थिती, वाढत्या इनपुट खर्च आणि वाढत्या जागतिक स्पर्धेमुळे, भारतातील ऊस शेती आणि प्रक्रिया क्षेत्रांना उत्पादकता, नफा आणि शाश्वतता सुनिश्चित करणाऱ्या आधुनिक…

आज बुद्ध पौर्णिमा

Buddh Pournima

आज सोमवार, मे १२, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर वैशाख दिनांक २२, शके १९४७सूर्योदय : ०६:०५ सूर्यास्त : १९:०५चंद्रोदय : १८:५५ चंद्रास्त : चंद्रास्त नहींशालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : वैशाखपक्ष : शुक्ल पक्षतिथि…

जे. कृष्णमूर्ती

J Krishnamurti

आज रविवार, मे ११, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर वैशाख दिनांक २१, शके १९४७सूर्योदय : ०६:०५ सूर्यास्त : १९:०४चंद्रोदय : १८:०४ चंद्रास्त : ०५:३१, मे १२शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : वैशाखपक्ष : शुक्ल…

५०० टीसीडी क्षमतेची गुऱ्हाळघरेही नियंत्रणाखाली

Jaggary Industry

मुंबई : नव्या साखर नियंत्रण आदेशात साखर आणि उप उत्पादनांची स्पष्ट व्याख्या केल्यामुळे, राज्यातील मोठी गुऱ्हाळघरेदेखील सरकारच्या पूर्ण नियंत्रणाखाली आली आहेत. त्याचबरोबर या गुऱ्हाळघरांसाठी एफआरपी बंधनकारक झाला आहे. ५०० टीसीडी आणि त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या गुऱ्हाळांना नवा नियंत्रण आदेश लागू झाला…

खांडसरी नियमन : साखर अर्थ व्यवस्थेच्या सुसूत्रीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

P G Medhe Sugar Indjustry Expert

–पी. जी. मेढे साखर नियंत्रण आदेश, २०२५ मध्ये सुधारणा करण्याच्या सरकारच्या दूरदर्शी निर्णयामुळे, भारतीय साखर उद्योग परिवर्तनाच्या वळणावर उभा आहे, ज्याचा उद्देश खांडसरी कारखान्यांना त्याच्या नियामक कक्षेत समाविष्ट करणे आहे. साखर उत्पादन आणि वितरणात एकरूपता, पारदर्शकता आणि न्याय्य देखरेख आणण्याचा…

कवी ग्रेस

Marathi Poet Grace

आज शनिवार, मे १०, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर वैशाख दिनांक २०, शके १९४७सूर्योदय : ०६:०६सूर्यास्त : १९:०४चंद्रोदय : १७:१४ चंद्रास्त : ०४:५५, मे ११शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : वैशाखपक्ष :शुक्ल पक्षतिथि :…

Select Language »