साखर आयुक्तपदाचा कार्यभार अनिल कवडे यांच्याकडे

पुणे : राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर, वरिष्ठ सनदी अधिकारी अनिल कवडे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. श्री. कवडे राज्याचे सहकार आयुक्त आहेत. आता त्यांच्याकडे दोन्ही महत्त्वाच्या पदांच्या जबाबदाऱ्या असतील. पूर्णवेळ…