॥ सरे रात्र, फुटे तांबडे ॥

आडवाटेने तळ्याकडे जातांनावाटेवर ती दिसली चालतांनाशीळ घातली मी ओळखीचीकळी खुलली हो प्रेमिकेची ॥१॥ तळ्यात दोघे पाय टाकून बसल्यावरकाहूर उठे लाटांचे तिच्या मनावरओळखीने जरा कात टाकल्यावरदोघे मनी डोलति गोष्टी सरल्यावर ॥२॥ मन मोहरले खात चणे फुटाणेसाक्षीला होते खारे शेंगदाणेमंतरले क्षण टिपति…









