गंगापूर साखर कारखाना अखेर जयहिंद शुगर्सकडे
छत्रपती संभाजी महाराजनगर : गंगापूर सहकारी सहकारी साखर कारखाना अखेर सोलापूरच्या जयहिंद शुगर्सकडे १५ वर्षे भाडेतत्त्वावर देण्याचा करार सोमवारी (२०) रोजी झाला. जयहिंदकडून रात्री त्याचा ताबाही घेण्यात आला आहे. गंगापूर साखर कारखाना विद्यमान नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या संमतीने जयहिंद शुगर्सनी चालवायला…