एकरी 175 टन ऊस उत्पादन शक्य : डॉ. जमदग्नी

सांगली : योग्यवेळी योग्य निर्णय, काटेकोर नियोजन, एकरी मर्यादित ऊस संख्या आदींबाबत काळजी घेतल्यास एकरी पावणेदोनशे ते दोनशे टनापर्यंत ऊस उत्पादन शक्य आहे, असे प्रतिपादन प्रख्यात ऊसतज्ज्ञ तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठातील निवृत्त प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण महादेव जमदग्नी यांनी…