नरहर दामोदर ऊर्फ नानासाहेब सरपोतदार

भारतीय चित्रपटसृष्टीचे एक आद्य शिल्पकार.(जन्म : ११ फेब्रुवारी १८९६; निधन : २३ एप्रिल १९४०)रत्नागिरी जिल्ह्यातील नांदवली येथे जन्मलेल्या सरपोतदारांची घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे नोकरी करत शिक्षण घेण्यासाठी नानासाहेब मुंबईला गेले, पण शिक्षणात त्यांचे मन रमले नाही. जन्मजात वाचनाची व अभिनयाची…