अहिल्यानगर येथील बारामती अॅग्रो शुगर डिव्हिजनमध्ये भरती

अहिल्यानगर ः बारामती अॅग्रो लि. शुगर डिव्हिजन युनिट नं. 3 या साखर कारखान्यामध्ये विविध विभागांत वेगवेगळ्या पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दि. 11 डिंसेबर 2025 पर्यंत ईमेल करावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.…










