निर्यात ८५ लाख टन होण्याचा इस्माचा अंदाज

चालू साखर हंगामात भारताची साखर निर्यात ८५ लाख टन होण्याची शक्यता आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशने (इस्मा) (Indian Sugar Mills Association) सोमवारी (ता.४) साखर निर्यातीचा अंदाज जाहीर केला. देशातून आतापर्यंत ७२ लाख टन निर्यातीचे करार झाले असून मार्चअखेर ५६-५७ लाख…













