इतर राज्यांप्रमाणे ऊस वाहतूक ट्रॅक्टरसह ट्रॉलीला एकत्रित परवाना द्या

सांगली : इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही साखर कारखान्यांना ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकास ट्रॅक्टर आणि ट्रॉलीचा एकत्रित वाहन परवाना मिळावा, अशी मागणी नुकतीच स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी सह प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीचा…













