राजू शेट्टींसह ८० ऊस आंदोलकांची निर्दोष मुक्तता

कोल्हापूर : तब्बल १२ वर्षांनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह ८० ऊस आंदोलकांची जिल्हा सत्र न्यायालयाने शनिवारी सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. ऊस दर आंदोलनात झालेल्या जाळपोळीच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर आंदोलकांनी जिल्हा न्यायालयाबाहेर एकच जल्लोष…












