ब्लॉग

१३१ कोटींच्या थकीत ‘एफआरपी’चा अहवाल साखर आयुक्तांकडे

FRP of sugarcane

पुणे : कोल्हापूर विभागातील  सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील २१ कारखान्यांकडे तब्बल १३१ कोटींची एफआरपी थकीत असल्याची माहिती एका अहवालातून उघड झाली आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल प्रादेशिक साखर सहसंचालकांनी साखर आयुक्तांकडे पाठवल्याचे कळते. अहवालानुसार,  गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये गाळप झालेल्या उसाचे…

‘भीमा’ मल्टीस्टेट करण्याच्या निर्णयाविरुद्ध याचिका

मोहोळ : भीमा सहकारी साखर कारखान्याने मल्टीस्टेट करताना कारखान्यावरील कर्ज निरंक न करता तसेच सभासदांचे बहुमत नसताना या शिवाय शासनाने दिलेली मार्गदर्शक तत्त्वे व शर्तीची पूर्तता केलेली आहे. हा निर्णय सभासद हिताच्या व सहकार चळवळीच्या विरोधात घेतलेले पाऊल असून हा…

‘पंचगंगा’बाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Panchaganga sugar ssk

फेरनिवडणुकीला दिली स्थगिती कोल्हापूर : महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील कार्यक्षेत्र असलेल्या देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या फेरनिवडणुकीला नुकतीच उच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे, त्यामुळे पुन्हा या कारखान्याची निवडणूक होणार की, यापूर्वी बिनविरोध झालेल्या निवडीवरच शिक्कामोर्तब होणार, याकडे…

दमदार पावसाने ऊस उत्पादक सुखावला

निपाणी परिसरात तब्बल ४० मिनिटे मुसळधार पाऊस ; १७ मि.मी.ची नोंद निपाणी : तुफान वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटात तब्बल ४० मिनिटे झालेल्या मुसळधार पावसाने निपाणी शहर परिसराला बुधवारी अक्षरशः झोडपून काढले. कृषी संशोधन केंद्रातील पर्जन्यमापकावर १७ मि.मी. पावसाची नोंद…

तर तरुण पिढी निश्चितपणे शेतीकडे वळेल : गायकवाड

Shekhar Gaikwad

पुणे: भविष्यामध्ये राज्यातील शेतीला सोन्याचे दिवस येतील, त्यासाठी शेतीची व्याख्या बदलणे गरजेचे आहे. शेतीला व्यावसायिक स्वरूप दिल्यास शेतीपासून दुरावत जाणारी तरुण पिढी निश्चितपणे शेतीकडे वळेल, असा विश्वास ‘यशदा’चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांनी येथे व्यक्त केला. ‘अॅग्रोवन’च्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त…

अखेर बिबट्या उसाच्या शेतात जेरबंद

बेल्हे : जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथे उसाच्या शेताजवळ लावलेल्या एका पिंजऱ्यात अडीच ते तीन वर्षाचा मादी बिबट्याला बुधवारी पहाटेच्या सुमारास अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. सदर बिबट्याची माणिक डोह येथील बिबट निवारा केंद्रात रवानगी करण्यात आली आहे, अशी माहिती…

‘भोगावती’त क्रेनवरून पडून परप्रांतीयाचा मृत्यू

भोगावती : शाहूनगर परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याचे पत्रे बदलण्याचे काम करताना क्रेनवरून तोल जाऊन पडल्याने एका परप्रांतीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. छोटनकुमार ज्ञानदेव सहनी (वय २५) असे त्या तरुणाचे…

दौंडमधून 8 ऊसतोड मजुरांची नजरकैदेतून सुटका

जळगाव : आठ सदस्यीय मजूर कुटुंबीयांना ऊसतोडणीच्या कामासाठी नेऊन पुण्यातील दौंडमध्ये  नजरकैदेत ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांची जनसाहस संस्थेच्या माध्यमातून पुणे आणि जळगाव प्रशासनाने सुटका करून त्यांना सुखरुप घरी पाठवले आहे. महिंदळे (ता. भडगाव) येथील रेखाबाई प्रकाश भिल…

भाऊराव चव्हाण कारखान्याच्या अध्यक्षपदी नरेंद्र चव्हाण

Narendra Chavan

नांदेड: भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी उद्योजक नरेन्द्र भगवानराव चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या या कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली होती.  दीर्घकाळ अध्यक्ष राहिलेल्या गणपतभाऊ तिडके यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शुक्रवारी त्यांच्या रिक्त…

रामधारी सिंह दिनकर

रामधारी सिंह दिनकर

आज शुक्रवार, एप्रिल २५, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर वैशाख ५, शके १९४७सूर्योदय : ०६:१४ सूर्यास्त : १८:५९चंद्रोदय : ०४:४९, एप्रिल २६ चंद्रास्त : १६:३३शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : चैत्रपक्ष…

चांगल्या कारभारामुळे जनतेचा विश्वास : थोरात

संगमनेर : चांगल्या कारभारामुळे थोरात कारखान्यावर सभासद शेतकरी व तालुक्यातील जनतेचा मोठा विश्वास असल्याचे गौरवोद्गार माजी महसूलमंत्री तथा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी काढले आहेत. गुंजाळवाडी येथील कृष्णा लॉन्स व समनापूर येथे झालेल्या कारखाना सभासद, शेतकरी व…

भारतीय पंचायत राज दिन

SugarToday Daily Panchang

आज गुरुवार, एप्रिल २४, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर वैशाख ४, शके १९४७सूर्योदय : ०६:१५ सूर्यास्त : १८:५९चंद्रोदय : ०४:१०, एप्रिल २५ चंद्रास्त : १५:३३शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह :चैत्रपक्ष :…

Select Language »