ब्लॉग

उसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी ‘एआय’चा वापर करावा : जयंत पाटील

इस्लामपूर : शेतकऱ्यांनी उसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी ‘एआय’चा वापर करण्याचे आवाहन माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी केले. राजारामबापू कारखान्यावर राजारामबापू साखर कारखाना, अॅग्री कल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट (केव्हीके, बारामती) व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय, पुणे) यांच्यातर्फे आयोजित शेतकरी चर्चासत्रात ते…

पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख

Panjabrao Deshmukh

जन्म- २७ डिसेंबर १८९८ अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी.त्यांच्या वडिलांचे नाव शामराव व आईचे नाव राधाबाई, हे त्यांचे पहिलेच अपत्य. राधाबाई अत्यंत धार्मिक वृत्तीच्या होत्या. पण शिस्त फार कडक होती. त्यांना मुलांनी कसेही वागणे आवडत नसे त्यामुळे पंजाबराव यांना चांगले…

‘त्या’ कारखान्यांसाठीच्या समितीची पुनर्रचना

sugar industry new rules

मुंबई : आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेले सहकारी साखर कारखाने भाडेतत्त्वावर देण्यासाठी नेमलेल्या समितीची पुनर्रचना केली असून, या समितीत चारजणांचा समावेश करण्यात आला आहे. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली आहे. राज्यातील सत्तांतरानंतर ही समिती अस्तित्वात नव्हती. आता राज्यात…

भारताने सोमालियाला पाठवली सर्वाधिक साखर

Sugar Export

नवी दिल्ली : आतापर्यंत झालेल्या निर्यातीपैकी भारताने सर्वाधिक ५१ हजार ५९६ टन साखर सोमालियाला पाठवली असून, आठ एप्रिलपर्यंत एकूण २,८७,२०४ टन साखरेची निर्यात केल्याची माहिती अखिल भारतीय साखर व्यापार संघाने (एआयएसटीए) दिली आहे. भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा साखरेचा…

यशवंत कारखाना प्रकरणी २३ एप्रिलला हायकोर्टात सुनावणी

Yashwant sugar factory

कारखाना बचाव कृती समितीकडून संचालकांवर प्रश्नांची सरबत्ती, हायकोर्टात याचिका पुणे : यशवंत सह. साखर कारखान्याच्या जमीन विक्रीला आव्हान देणाऱ्या कारखाना बचाव कृती समितीच्या रिट याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात २३ एप्रिल २०२५ रोजी सुनावणी होणार आहे, अशी माहिती समितीच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात…

भगवान महावीर जयंती

Bhagwan Mahaveer Jayani

आज गुरुवार, एप्रिल १०, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र २०, शके १९४७सूर्योदय : ०६:२५ सूर्यास्त : १८:५५चंद्रोदय : १६:५४ चंद्रास्त : ०५:१८, एप्रिल ११शक सम्वत : १९४७ विश्वावसुचंद्र माह : चैत्रपक्ष : शुक्ल पक्षतिथि :…

साखर उताऱ्यात ‘कुंभी-कासारी’ राज्यात अव्वल, सह. कारखाने आघाडीवर

KUMBHI KASARI SSK

पुणे : गळीत हंगाम २०२४-२५ आटोपल्यात जमा असून, आता केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याने १२.६८ टक्क्यांसह, साखर उताऱ्यात राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. दुसरा क्रमांक सांगली जिल्ह्यातील पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहीर…

आ. अमल महाडिक – वाढदिवस शुभेच्छा

Amal Mahadik, MLA

कोल्हापुरातील राजाराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, आमदार अमल महाडिक यांचा ९ एप्रिल रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप शुभेच्छा! कोल्हापूर (दक्षिण)चे आमदार असलेले अमल महाडिक जिल्हा सहकारी बँकेचे संचालकही आहेत. ते दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेले आहेत. साखर आणि…

गीतकार अशोक परांजपे

Ashok Paranjape, Lyricist

आज बुधवार, एप्रिल ९, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र १९, शके १९४७सूर्योदय : ०६:२६ सूर्यास्त : १८:५४चंद्रोदय१६:०५ चंद्रास्त : ०४:४७, एप्रिल १०शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : चैत्रपक्ष : शुक्ल…

अशोक पवारांच्या घोडगंगा कारखान्याला अखेर मदत नाहीच

Ghodganga Sugar

सत्ताधाऱ्यांच्या साखर कारखान्यांना सढळ हस्ते मदत मुंबई : राज्यातील दोन सहकारी साखर कारखान्यांना ४३६ कोटी रुपयांची ‘एनसीडीसी’ कर्जासाठी थकहमी तर एका कारखान्यास १७ कोटी ९३ लाख शासकीय भागभांडवल मंजूर करण्यात आले आहे. मात्र त्याचवेळी माजी आमदार अशोक पवार यांचे नेतृत्व…

Select Language »