Category पश्चिम महाराष्ट्र

साखर निर्यातीला परवानगी द्या : नरेंद्र घुले

Bhenda sugar GB

ठेवीवरील व्याज १० ऑक्टो.पर्यंत बँक खात्यात जमा करणार अहिल्यादेवी नगर : लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी केंद्र सरकारने धोरण बदलून साखर निर्यातीला…

खंडाळा कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत खडाजंगी

Khandala Sugar

सातारा : खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत हा कारखाना भागीदारी तत्त्वावर चालवायला देण्याच्या विषयावरून खडाजंगी झाली. वार्षिक अहवालाच्या विषयावरूनही आरोप-प्रत्यारोप झाले. सत्ताधाऱ्यांनी सभा गुंडाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विरोधकांनी केला. विषय पत्रिकेवरील विषय आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले.…

‘उदगिरी शुगर’ ला बेस्ट को-जनरेशन पॉवर प्लॅन्ट पुरस्कार

Udagiri Sugars cogen award

पुणे : को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेने उदगिरी शुगर अॅन्ड पॉवर लि. या साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पास खासगी साखर कारखाना कॅटॅगरीमध्ये बेस्ट को-जनरेशन पॉवर प्लॅन्ट पुरस्कार असो.चे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्या हस्ते पुणे येथे…

साखरेसाठी द्विस्तरीय दर पद्धती करा : ‘जय शिवराय’ची मागणी

kisan sanghatana

कोल्हापूर : साखरेचा विक्री दर 45 रुपये करावा, घरगुती 20 टक्के लागणाऱ्या साखरेचा दर वेगळा व औद्योगिक कारणासाठी लागणाऱ्या साखरेचा दर (द्विस्तरीय दररचना) वेगळा करावा आदी मागण्या जय शिवराय किसान संघटनेने केल्या आहेत. साखरेचा विक्री दर 45 रुपये करावा, घरगुती…

रासकर यांना जीवन गौरव पुरस्कार

Raskar award by STAI

पुणे : श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. डी.एम. रासकर यांना , साखर उद्योगामधील अतुलनीय योगदानाबद्दल “दि शुगर टेक्नोलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया” (STAI) या नामांकित संस्थेकडून सन २०२३ मधील जीवन गौरव पुरस्कार तिरुवनंतपूरम येथील वार्षिक परिषदेत प्रदान करण्यात…

एकरकमी एफआरपीखेरीज गळीत हंगाम सुरू होऊ देणार नाही : राजू शेट्टी

sakhar sankul meeting

पुणे : . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेतच्या संयुक्त बैठकीत एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय झाला असून, तसा शासन आदेश अद्याप जारी झालेला नाही. हा आदेश जारी न केल्यास यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरू करू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे…

एफआरपी थकबाकी २८ पर्यंत द्यावी लागणार : साखर आयुक्त

Raghunath dada Patil meeting

पुणे : ज्या कारखान्यांनी एफआरपी थकबाकी पूर्णपणे दिली नाही, त्यांनी २८ जुलैपर्यंत शंभर टक्के एफआरपी रक्कम व्याजासह चुकती करावी, अन्यथा ‘आरआरसी’नुसार कारवाई केली जाईल, असा इशारा साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिला आहे. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या…

‘घोडगंगा’ कामगारांचे ‘दिंडी आंदोलन’

Ghodganga sugar strike

पुणे : न्हावरे येथील श्री. रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने दहा महिन्यांचा थकीत पगार आणि १२ टक्के वेतनवाढीच्या फरकाची रक्कम त्वरित द्यावी, या मागणीसाठी कामगारांनी ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन देवाला साकडे घालून, दिंडी काढून सोमवारी आंदोलन केले. दिंडी मोर्चानंतर भाजपचे…

‘श्रीनाथ म्हस्कोबा’चे मिल रोलर पूजन उत्साहात

Shrinath sugar roller pujan

६ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट पुणे : ऊस गळीत हंगाम २०२३- २४ साठी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे मिल रोलर पूजन उत्साहात पार पडले. या हंगामात ६ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष डॉ. पांडुरंग राऊत यांनी…

श्रीदत्त इंडियाचे दहा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

Shridatta India sugar roller

सातारा : श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याने आगामी गळीत हंगामामध्ये 10 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, त्या अनुषंगाने तोडणी व वाहतूक यंत्रणेची करार प्रक्रिया पार पडली आहे, अशी माहिती देऊन, ‘मागील 4 गळीत हंगामात शेतकऱ्यांना वेळच्या वेळी दिलेल्या चोख…

Select Language »