Category राजकीय

द्वारिकेश शुगरची वार्षिक सर्वसाधारण सभा

Top 10 Marathi news of Sugar Industry

१९ ऑगस्ट २०२५ : साखर उद्योग क्षेत्रातील प्रमुख बातम्यांचा संक्षिप्त आढावा: आगामी हंगामात एकूण ५० लाख टन साखर इथेनॉल निर्मितीसाठी वळवली जाऊ शकते, असे अंदाज आहेत. कारण यावेळी ऊस पीक मोठ्या प्रमाणावर गाळपासाठी उपलब्ध राहण्याचा अंदाज आहे. साखर उद्योगाला निर्यात…

पुण्यातील साखर उद्योग परिषदेत मान्यवर मार्गदर्शन करणार

Sugar Industry Conference Pune

पुणे: महाराष्ट्रातील साखर उद्योगासाठी एक महत्त्वपूर्ण विचारमंथन घडवून आणणारी ‘राज्यस्तरीय साखर उद्योग परिषद’ येत्या शुक्रवार, दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी होणार असून, त्यात नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात परिषद होणार आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील…

६४ कारखान्यांकडे ३८७ कोटींची एफआरपी थकबाकी

FRP of sugarcane

पुणे: महाराष्ट्र राज्य साखर आयुक्तालयाने ३१ जुलै २०२५ पर्यंतच्या आकडेवारीवर आधारित प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, शेतकऱ्यांची एकूण ३८७ कोटी रुपयांची एफआरपी थकबाकी असून, ६४ साखर कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांचे संपूर्ण पैसे दिलेले नाहीत. एकूण एफआरपी थकबाकी आणि थकबाकीदार कारखाने: साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार,…

अखेर दहा टक्के वेतनवाढीवर शिक्कामोर्तब

Salary Hike for Sugar Workers

साखर संकुलात झालेल्या त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत निर्णय पुणे : राज्यातील साखर कारखान्यांत काम करणाऱ्या कामगारांच्या वेतनात दहा टक्के वाढ करण्याच्या पवार लवादाच्या सूचनेवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे त्यांचे महिन्याचे उत्पन्न २८०० रुपयांपर्यंत वाढणार आहे. साखर कारखाना मालक प्रतिनिधी, साखर…

२५ कि.मी. बाहेरील ऊस वाहतुकीचा खर्च कारखान्यांकडून वसूल करा : शेट्टी

Raju Shetti with Sugar Commissioner

पुणे ( प्रतिनिधी ) राज्यातील साखर कारखाने एकुण झालेल्या गाळपाच्या ४० ते ६० टक्के ऊस कारखाना कार्यक्षेत्राबाहेरील गाळप करत असून यामुळे तोडणी वाहतूकीमघ्ये भरमसाठ होवून ऊस उत्पादक शेतक-यांचे नुकसान होत आहे. यामुळे २५ किलोमीटर पर्यंत  गाळपास येणारा वाहतुकीचा जास्तीत जास्त…

महाराष्ट्राला नवी दिशा देणारे नेतृत्व

Devendra Fadnavis Birthday Special

महाराष्ट्रातील राजकारणात विकासाभिमुख नेतृत्वाची ओळख निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे देवेंद्र फडणवीस. साखर उद्योगाचे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारकडे ते सातत्याने तगादा लावतात. त्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले. त्यातील एक महत्त्वाचा विषय म्हणजे सहकारी साखर कारखान्यांची दहा हजार कोटींच्या आयकराच्या ओझ्यातून झालेली…

कसे आहेत साखर कारखानदार दादा!

Ajit Pawar Birthday Special

अजित पवार हे महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांच्या राजकारणात एक प्रमुख नाव असून, महाराष्ट्रात त्यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा साखर उद्योगावर मोठा प्रभाव आहे. त्यांनी १९८४ नंतर प्रथमच २०२५ मध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या (बारामती) संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजयी होत पुन्हा एकदा…

साखरेवरील अनुदानावरून IMF चा पाकला सज्जड इशारा

sugar PRODUCTION

इस्लामाबाद : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने पाकिस्तान सरकारला आयात केलेल्या साखरेवरील कर सवलती आणि अनुदानाच्या निर्णयावरून गंभीर इशारा दिला आहे. आयएमएफच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानचा हा निर्णय त्यांच्या ७ अब्ज डॉलर्सच्या सुरू असलेल्या कर्ज करारावर परिणाम करू शकतो. आयएमएफने पाकिस्तानच्या या निर्णयाला…

मुंबईतील बैठकीत सर्वानुमते निर्णय : साखर संघ

Mahasugar Logo

मुंबई/पुणे: महाराष्ट्र राज्यातील साखर कारखान्यांमधील कामगारांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. साखर उद्योगाशी संबंधित त्रिपक्षीय समितीच्या माध्यमातून साखर कामगारांच्या वेतनात १०% वाढ करण्याचा प्रस्ताव सर्वानुमते मान्य करण्यात आला आहे, असे राज्य सहकारी साखर कारखाना संघाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये म्हटले…

सहकारी साखर कारखानदारी सामाजिक बदलाचे साधन : प्रभू

SURESH PRABHU, NFCSF

नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या (NFCSF) वतीने आयोजित राष्ट्रीय दक्षता पुरस्कार (National Efficiency Award) सोहळ्यात माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी सहकार क्षेत्राची महती गायली. सहकार क्षेत्र हे केवळ आर्थिक विकासाचे नाही, तर सामाजिक बदलाचे एक महत्त्वाचे…

Select Language »