ऊस उत्पादक, शेतकऱ्यांचा कौल कुणाला?

–भागा वरखडे ………. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि त्याच्या मित्रपक्षांना दक्षिणेत चांगले यश मिळाले असले, तरी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला फटका बसला. या दोन राज्यांत ५५ हून अधिक जागांचा फटका…